Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅरी पॉटर फेम अभिनेत्याची गर्लफ्रेंड लग्नाआधीच गरोदर; लवकरच देणार बाळाला जन्म

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 27, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Daniel Radcliff
0
SHARES
65
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘हॅरी पॉटर’ हि हॉलिवूड सिनेविश्वाची अत्यंत गाजलेली सिरीज आहे. या सीरिजचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. या हॉलिवूड सिनेमातील मुख्य हॅरी पॉटर हि भूमिका अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने साकारली होती. या भूमिकेमुळे अगदी लहान वयातच डॅनियलने संपूर्ण जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

View this post on Instagram

A post shared by Daniel Radcliffe (@danielradcliffeofficially)

आजही त्याची हि सिरीज तितकीच लोकप्रिय आहे आणि त्याच्या भूमिकेवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. मात्र डॅनियल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माहितीनुसर, डॅनियल लग्नाआधीच बाबा होणार आहे. या बातमीने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Daniel Radcliffe (@danielradcliffeofficially)

अभिनेता डॅनियल रॅडक्लिफची लॉन्ग टर्म गर्लफ्रेंड एरिन डार्क हि गरोदर आहे अशी माहिती एका मासिकाने दिली आहे. या मासिकाला अभिनेता डॅनियल रॅडक्लिफच्या अत्यंत जवळच्या सूत्राने हि माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप या बातमीवर अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ किंवा त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री एरिन डार्कने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. असे असले तरीही सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये एरिन गरोदर असल्याचे तिच्या बेबी बंपवरून अगदी स्पष्ट होत आहे.

View this post on Instagram

A post shared by NEWS ZVEZD (@news_zvezd)

डॅनियल आणि एरिन हे दोघेही हॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. माहितीनुसार, २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘किल योर डार्लिंग्स’ या चित्रपटात डॅनियल आणि एरिन यांनी एकत्र काम केले होते. यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करायला लागले आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानुसार आता दोघांच्याही नात्याला जवळपास १० वर्षे झाली असून त्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. मात्र आता त्यांच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागल्याने कदाचित ते लग्न करतील अशी आशा आहे. तूर्तास सोशल मीडियावर एरिनच्या बेबी बंपचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tags: daniel radcliffeHarry Potter Famehollywood celebrityInstagram PostPregnancy NewsViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group