Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे गोला!! हर्ष- भारतीच्या लेकाचं पहिल्या वाढदिवशी खास फोटोशूट; पहाल तर तुम्हीही म्हणाल, ‘Soooooo क्युट’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Harsh_Bharati_Golla
0
SHARES
72
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा ‘गोला’ आज एक वर्षाचा झाला. हर्ष आणि भारती हे जोडपं अतिशय लोकप्रिय असून त्यांच्या कॉमेडीवर लोक लोटपोट होऊन हसतात. भारती तर जिथे जाते तिथे लाफ्टर काढते. त्यामुळे ती फारच लोकप्रिय आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

लग्नानंतर बराच काळ बाळाच्या प्रतीक्षेत असताना भारतीने एका गोड मुलाला जन्म दिला आणि त्याच्या आयुष्यात आनंदाची बरसात झाली. आज हा आनंद एक वर्षाचा झाला आहे आणि यानिमित्त भारतीने सोशल मीडियावर गोलाचे क्युट फोटोशूट शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीच्या आयुष्यात रंग भरताना गोलाची एंट्री झाली आणि ती नव्याने हसायला शिकली. गर्भधारणेपासून ते बाळाच्या प्रत्येक दिवशी मोठं होत असताना होणाऱ्या हालचाली ती एन्जॉय करत असते. भारती आणि हर्ष यांच्या मुलाचे नाव लक्ष्य सिंह लिंबाचिया असले तरीही त्याला प्रेमाने हे गोला म्हणून हाक मारतात. आता गोला सोशल मीडियावर त्याच्या क्युटनेससाठी किती प्रसिद्ध आहे हे काय सांगायलाच नको. गोलाच्या वाढदिवसानिमित्त भारतीने त्याचं फोटोशूट केलं आणि शेअरसुद्धा केलं. या या फोटोंमध्ये गोला एकदम गोबरा दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

यातील पहिल्या फोटोत गोला टोपलीत बसलेला आहे आणि त्याच्या हातात लाल फुगा आहे. जो पाहून तो फार आनंदी दिसतोय. तर बाकीच्या फोटोंमध्ये तो शेफ झाला आहे. त्याचे हे क्युट फोटो नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेत आहेत. हे फोटो भारतीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये भारतीने लिहिलं आहे कि, ‘पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप खूप प्रेम बाबू, आमच्यासारखा मोठा हो’. या फोटोंवर अन एक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी गोलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले आहेत.

Tags: bharati singhBirthday PostHarsh LimbachiyaInstagram PostViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group