Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

त्याला पॉर्न इंडस्ट्रीचा ‘राजा’ व्हायचं होतं; KRKच्या निशाण्यावर शिल्पा- राज कुंद्रा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 22, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफ़िक चित्रपट निर्मिती आणि प्रसारण या गंभीर आरोपाखाली सोमवारी रात्री मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर न्यायालयातही त्याने वकिलाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या प्रकरणानंतर, त्याची जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. यातच आता स्वयंघोषित समीक्षक KRKने मुक्ताफळं उधळली आहेत.

According to Mumbai police #RajKundra was planning to become undisputed King of porn industry. He was going to start live streaming of porn around the world. Waaah! Kya Plan hai! Kundra Bhayya Ki Jai Ho! Shilpa Bhabhi Ki Jai Ho!

— KRK (@kamaalrkhan) July 21, 2021

कमाल राशिद खान अर्थात KRK याने सोशल मीडिया ट्विटवर लिहिले कि, “मुंबई पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे, राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनण्याची प्लॅनिंग करत होता. तो जगभरात पॉर्नचे लाइव्ह स्ट्रिमिंग करणार होता. व्वा…! काय प्लान आहे…! कुंद्रा भैय्या की जय हो…! शिल्पा भाभी की जय हो…!” कमाल राशिद खानच्या या ट्विटला अनेक लोकांनी खुल्ला समर्थन दिले आणि राज कुंद्रासह अगदी शिल्पा शेट्टीलादेखील चांगलेच ट्रोल केले. या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेट नंतर लोकांचा संताप वाढताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर राजमुळे शिल्पा शेट्टीवरही जोरदार विविध भाषेतील टीका केल्या जात आहेत. या प्रकरणाचा परिणाम शिल्पाच्या फॅनफॉलोईंगवर चांगलाच दिसून येत आहे.

Many people are asking me to release video about #RajKundraArrest but I can’t do that. @TheShilpaShetty is the senior actress in Bollywood and I respect her a lots. Hope all will be OK soon!

— KRK (@kamaalrkhan) July 21, 2021

पण गजब गोष्ट अशी कि, एवढं सगळं बोलल्यानंतरही KRK ने हे ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट लिहीत शिल्पा सिनिअर ऍक्टर आहे म्हणून मी व्हिडीओ बनविणार नाही मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. आता हे दोन्ही ट्विट पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा कि, काय आणि कस याबद्दल बोलायचं. असो..

फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातील एका बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग म्हणून राज कुंद्राला सोमवारी अटक करण्यात आली आहे. यांयानंतर, राज कुंद्राने न्यायालयासमोर बाजू मांडताना तो कंटेन्ट पॉर्न नसून केवळ अश्लील आहे असा युक्तिवाद वकिलांच्या माध्यमातून ठेवला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: KRKRaj KundraShilpa Shetty- KundraTrollingtwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group