Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कातिल अदांनी हेमांगी करतेय शिकार.. ‘तेव्हा जपून’; फोटो पाहून चाहते झाले बेजार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय असणारी आणि कॉमिक टायमिंग भारी सांभाळणारी अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या विविध पेहरावातील फोटो, व्हिडीओ आणि मजेशीर रिल्सच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. शिवाय बेधडक बोलण्यात तिला कुणीच अडवू शकत नाही. अशी हेमांगी जर शिकारीवर निघाली तर तिला शस्त्राची काय गरज नाही का..? तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत असच शिकारीशी संबंधित कॅप्शन लिहिलंय. आता हे नक्की काय आहे ते जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

अभिनेत्री हेमांगी कवीने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक भन्नाट असं भारी कॅप्शन दिल आहे. तिने लिहिलंय कि, शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते. नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते. तेव्हा जपून. आता हेमांगी शिकार करणार म्हटल्यावर चाहते आधीच बेजार झालेत. हेमांगी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचा मोठा असा चाहता वर्ग सोशल मीडियावर तिला फॉलो करतो. यामुळे तिचे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. तशी ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या काळजाला हात घालताना दिसते. पण आज तर ती चक्क शिकारीवर निघाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिच्यासाठी शिकारही होण्याची तयार दाखवली आहे. आतापर्यंत हेमांगीने बाई, ब्रा आणि बुब्स सारख्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर बेधडक व्यक्त होण्यामुळे चर्चा मिळवली आहे. याशिवाय राजकीय मुद्द्यांवरही ती बेधडक बोलतच असते. सध्या चालू असलेल्या राजकीय गदारोळाबाबत बोलतानाही तिने नुकतीच एक पोस्ट केली होती. ज्यात तिने आता कुणाला खरा वाघ म्हणायचं..? असा सवाल केला आहे.

Tags: Celebrity Social Media PostHemangi KaviInstagram PostMarathi ActressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group