Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भूत नाचताना पाहिलंय..? नाही..? मग ‘फोन भूत’मधील ‘किन्ना सोना’ गाणं पहाच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Phone Bhoot
0
SHARES
4.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुम्ही खूप भुतांच्या गोष्टी, किस्से ऐकले असाल. पण भुताला नाचताना पाहिलंय..? ते पण सुंदर भूत. नाही ना..? मग एकदा फोन भूत चित्रपटातील नुकतेच रिलीज झालेले ‘किन्ना सोना’ हे गाणं पहाच. या चित्रपटात भुताचे पात्र साकारणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि तिच्यासोबत चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील नाचताना दिसत आहेत. या चित्रपटाचा भयानक कॉमेडी ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यानंतर आता चित्रपटातील पहिलेच हॉट गाणे रिलीज झाले आहे. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतंय.

चाहत्यांमध्ये ‘फोन भूत’ चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता आणि क्रेझ कमी होण्याआधी निर्मात्यांनी चित्रपटातील हे खास गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यातील कॅटरिना कैफचा भुतिया अंदाज आणि सिद्धांत तसेच ईशानचा कॉमेडीय अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे. त्यामुळे हे गाणे सोशल मिडीआयवर चांगले व्हायरल होत आहे. या गाण्यातील कॅटरिनाचा लाल रंगाचा आऊटफिट आणि तिचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. एका हॉरर कॉमेडी चित्रपटात परफेक्ट बोल्डनेसचा तडका देण्यासाठीच हे गाणे बनविले असणार असा अंदाज अनेकांनी लावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

‘फोन भूत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेत्री कॅटरिना कैफ भुताचे पात्र साकारणार आहे. त्यामुळे तिचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पण तूर्तास तरी सोशल मीडियावर कॅटरिनाच्या किन्ना सोना गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपट किती यश संपादन करणार याची.

Tags: Bollywood Upcoming MovieHorror Comedy MovieIshan khattarKatrina Kaif-KaushalNew Song ReleasePhone BhootSiddhant chaturvedi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group