‘या’ हिरोइनला काळ्या साडीत पाहून व्हाल घायाळ , फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर !

Sharing is caring!

मुंबई | प्रियांका जावळकरने नुकतेच आपले साडी घातलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने काळ्या रंगाची पारदर्शक साडी घातली आहे. या फोटो मध्ये ती खूपच हॉट दिसत असून तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे.

प्रियांका जावळकर ही साऊथच्या नवीन अभिनेत्रींपैकी एक आहे. नवीन असल्याने तिचे जास्त चित्रपट आलेले नाहीत. तरीही तिच्या चाहत्यांची संख्या बरीच आहे. तिला आपल्या टॅक्सीवाला या चित्रपटातून ओळख मिळाली होती. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. प्रियांका हिचे साडीचे हे फोटो मात्र व्हायरल झाले आहेत.

Leave a Reply