Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

थ्रिलकॅाम ‘वाळवी’ बॉक्स ऑफिस गाजवणार; शुक्रवारच्या ऑफरला प्रेक्षकांचा HOUSEFULL प्रतिसाद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaalvi
0
SHARES
2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओज, मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून दुसऱ्या आठवड्यात झी स्टुडिओजकडून प्रेक्षकांसाठी खास अॅाफर देण्यात आली होती. यात २० जानेवारी रोजी ‘वाळवी’चे तिकीट केवळ ९९ रूपयांत मिळणार होते आणि या ॲाफरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी सकाळी सहाचे शोजही लावण्यात आले तर प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून अनेक थिएटरमधील शोजही वाढवले.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

इतकेच नव्हे तर प्रेक्षकांच्या मागणीवरून रात्री पावणे बाराचे खास शोज लावण्यात आले. त्यामुळे ‘वाळवी’ आता बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की! प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. आज जवळपास ‘वाळवी’चे सगळेच शोज नव्वद टक्के भरलेले होते. थिएटरचे शोजही वाढवावे लागले. इतकेच नाही तर प्रेक्षकांनी पुढच्या आठवड्यातील ॲडवान्स बुकिंगही केले आहे.’

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

गेल्या आठवड्यात शुक्रवारी १३ जानेवारी २०२३ रोजी ‘वाळवी’ हा र_हास्यपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि आता महाराष्ट्रात गाजताना दिसतो आहे. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत असून बॉक्स ऑफिसला ‘वाळवी’ दणका देणार असे दिसत आहे.

Tags: Anita DateInstagram PostMarathi MovieShivani Survesubodh bhaveswapnil joshiVaalvi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group