Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हृतिक- दीपिकाचा ॲक्शन सिनेमा ‘फायटर’ लांबणीवर; रिलीज डेट चौथ्यांदा बदलली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Fighter
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये आतापर्यंत जे कधीच घडलं नाही ते आता घडताना दिसतंय. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा एका सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘फायटर’ या सिनेमाच्या रिलीज डेटबाबत निर्माते दिग्दर्शक यांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण झाल्यामुळे वारंवार चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली. यानंतर आता निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट २५ जानेवारी २०२४ लॉक केली आहे. हे पोस्टर चित्रपटाच्या स्टार कास्टनेदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

वायकॉम 18 या स्टुडिओने आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. पण निराश न होता आता वायकॉम 18 स्टुडिओ ‘फायटर’ या ऍक्शन सिनेमाची निर्मिती करत आहे. या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन हे दोघेही ऍक्शन सीन करताना दिसणार आहेत. दीपिका आणि हृतिक हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार असून दोघेही उत्सुक आहेत. त्यांनी अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा. फायटर, भारतातील पहिला अ रियल ॲक्शन चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.’ दीपिकाने हि पोस्ट शेअर करताच चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव झाला आहे. याशिवाय ऋतिक रोशनने हि पोस्ट शेअर करताना केवळ ‘२५ जानेवारी २०२४ – चित्रपटगृहात भेटू’ इतकेच लिहिले आहे. यावर काही चाहत्यांनी चित्रपट उशिरा रिलीज का होतोय..? अशी विचारणा देखील केली आहे. याचे कारण म्हणजे आतापर्यंत या चित्रपटाची ४ वेळा रिलीज डेट बदलली आहे. सगळ्यात आधी हृतिकच्या वाढदिवशी २०२ तसेच दुसऱ्यांदा २६ जानेवारी २०२३, त्यानंतर २८ सप्टेंबर २०२३ आणि आता चौथ्यांदा २५ जानेवारी २०२४ हि तारीख लॉक केली आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieDeepika PadukoneHrithik RoshanInstagram PostPoster Releasedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group