Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अबब! पाण्यात पद्मासन..?; ह्रतिकच्या आईचं योगा कौशल्य पाहून नेटकरी झाले अवाक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 21, 2022
in बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hrithik Roshan
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आज दिनांक २१ जून असून आंतरराष्ट्रीय योगा डे आहे. आजच्या दिवसाचे खास औचित्य साधून अनेक सेलिब्रिटींनी अनेक प्रकारच्या योगा पोझ करीत फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या निमित्तानं बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची आई पिंकी रोशन यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण हा योगाभ्यास करतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. त्याचे कारणही अत्यंत खास आणि विशेष आहे. पाण्यात पद्मासन कधी ऐकलं होत का..? पिंकी रोशन यांनी तर चक्क करून दाखवलय.

View this post on Instagram

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan)

प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन याची आई पिंकी रोशन या ६७ वर्षाच्या आहेत. पण त्यांचा जोश आणि उत्साह आजही दांडगा आहे. बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्री फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जातात त्यामध्ये शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर यांची नावं आहेत. पण योग दिनाच्या निमित्तानं ह्रतिकची आई भारी चर्चेत आहे. कारण वयाच्या ६७ व्या वर्षी पिंकी रोशन यांनी पाण्यात योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. हा साधा सुधा व्हिडिओ नाही बरं का.. यामध्ये त्या चक्क पाण्यात पद्मासन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकजण अवाक झाले आहेत. पिंकी रोशन यांच्या पाण्यात आसन करण्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला आहे. अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल केलाय.

View this post on Instagram

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan)

योग दिनाचे औचित्य साधून ह्रतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. पिंकी रोशन यांनी शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये पद्मासनातील मुद्रा आपल्याला दिसते. त्या मुद्रेत डोळे बंद करुन पिंकी पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पिंकी रोशन यांचा पाण्यात योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मजेशीर कमेंटस देखील केल्या आहेत. अनेकांनी म्हंटले आहे की, मलायकाला काय पाहता ह्रतिकच्या आईचा योगा पाहा. पिंकी रोशन यांचा व्हिडिओ पाहून अनेकांना योगा करण्याची उमेद मिळाली आहे.

Tags: Hrithik RoshanInstagram PostPinkie RoshanViral Videoyoga
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group