Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जेss बात! फाल्गुनी पाठकसोबत हृतिक रोशनचा गरबा डान्स व्हायरल; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hrithik_Falguni
0
SHARES
8.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवरात्र सुरु असली कि गरबा आणि दांडिया नाईट रंगणार यात काही शंकाच नाही. पण फाल्गुनी पाठकच्या गाण्यांशिवाय काय तो गरबा आणि काय तो दांडिया. हो का नाही ..? म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यंदाही गरबा विथ फाल्गुनीचं जंगी आयोजन करण्यात आले आहे. याहीवेळी अनेक सेलिब्रिटी आणि हजारोच्या संख्येत लोकांची गर्दी पहायला मिळाली आहे. मुख्य म्हणजे नुकताच हृतिक रोशन देखील या गरबा नाईटसाठी उपस्थित राहिला होता. दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. यावेळी विशेष आकर्षण ठरलं ते हृतिकचं फाल्गुनीसोबत थिरकणं. हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गरबा आणि फाल्गुनी हे ठरलेले समीकरण आहे. त्यामुळे दरवर्षी फाल्गुनी पाठक गरबा नाईट रंगते. लोक तिच्या गाण्यांवर झुमझुम नाचतात. मात्र, यावेळी पारंपरिक नृत्या व्यतिरिक्त फाल्गुनी स्वतःच बॉलिवूड डान्स करताना दिसली. तेही हृतिक रोशनसोबत. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. मुळात फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर गरबा आणि दांडिया करायला कोणाला आवडणार नाही..? मग यात सेलिब्रिटी कसे काय मागे राहतील..? हाच तो मोह जो अभिनेता हृतिक रोशनलाही आवरता आला नाही आणि तो फाल्गुनीने गायलेल्या गाण्यांवर नाचू लागला. त्याच्यासोबत आपसूकच फाल्गुनीने सुद्धा ताल धरला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या मंडपात आल्यानंतर सगळ्यात आधी हृतिक रोशनने देवी आईचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आपल्या हटके स्टाईलने सगळ्या उपस्थितांची मने जिंकली. सगळ्यात आधी त्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर तो फाल्गुनीसोबत डान्स करू लागला. एकीकडे फाल्गुनी गात होती आणि दुसरीकडे हृतिक रोशन डान्स करीत आहे. त्याची स्टाईलच अशी अशी आहे कि त्याच्यासोबत आपसूकच फाल्गुनी थिरकली. आधी पारंपरिक गरबा आणि नंतर बॉलिवूड हुक स्टेप करीत त्यांनी आनंद लुटला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे.

Tags: dance videoFalguni PathakHrithik RoshanInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group