Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बस बाई बस’च्या मंचावर साजरी होणार हृताची मंगळागौर; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hruta Durgule
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बस बाई बस’ हा झी मराठीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. अगदी कमी काळात या शोने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या शोचे होस्टिंग लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे करताना दिसतोय. आतापर्यंत शोच्या विविध भागामध्ये विविध महिला सेलिब्रिटी येऊन गेल्या आहेत. यामध्ये राजकीय क्षेत्रापासून सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे दिसले. यानंतर आता नाटक, मालिका आणि चित्रपट विश्वात स्व कर्तृत्वावर नाव कमावणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात दिसणार आहे. अलीकडेच तिचं लग्न झालं असून तिची मंगळागौर या शोच्या मंचावर आयोजित करण्यात आली होती. दरम्यानचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुग्धा शाह यांचा लेक प्रतीक शहासोबत हृताने साता जन्माची गाठ बांधली आहे. त्यामुळे सुनेची मंगळागौर असेल तर सासूबाई नसतील असं कसं होईल. तर हृतासाठी ‘बस बाई बस’च्या मंचावर आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ मंगळागौरीचा’साठी अभिनेत्री आणि हृताच्या सासूबाई मुग्धा शाह देखील हजर राहिल्या आहेत. यावेळी सासू – सूनेने मस्त मंगळागौरीचे विविध खेळ खेळले आणि एन्जॉय केले आहेत. हि धमाल मस्ती तुम्हाला आज २६ ऑगस्ट २०२२ च्या एपिसोडमध्ये पहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मंगळागौर खेळायची म्हणजे उखाण्याशिवाय मजाच काय..? तर यावेळी आपली लाडकी हृता एक झकास उखाणा देखील घेताना दिसणार आहे. ‘एक बॉटल दोन ग्लास, माझा प्रतीक फर्स्ट क्लास’ असा उखाणा घेऊन ती सगळ्यांची मन जिंकताना दिसेल. या एपिसोडमध्ये हृताने सुंदर अशी साडी परिधान केली असून गळ्यात सौभाग्याचं प्रतीक असणारं प्रतीकच्या नावाचं मंगळसूत्रदेखील घातलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री हृता दुर्गुळेचे अलीकडेच २ चित्रपट रिलीज झाले. त्यापैकी एक म्हणजे ‘अनन्या’ आणि दुसरा म्हणजे ‘टाईमपास ३’. यातील ‘टाईमपास ३’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी तिला ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

Tags: Bus Bai BusHruta DurguleInstagram PostPromo VideoViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group