Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेम कि गेम..?; बिग बॉस 16’च्या घरात शिव ठाकरे पडला पुन्हा प्रेमात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 20, 2022
in Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
145
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या सीजन २’चा विजेता शिव ठाकरे हा सगळ्याच प्रेक्षकांचा लाडका आहे. यंदा त्याने कलर्स हिंदीच्या बिग बॉस १६ मध्ये एंट्री केली आहे. याही पर्वात त्याचा डंका एकदम जोरदार वाजतो आहे. त्याचा खेळ सर्वांना आवडत आहे. नुकतीच या शोमध्ये शिवला कॅप्टनसी मिळाली आहे. दरम्यान घरातील प्रत्येकासोबत त्याच चांगलं ट्युनिंग आहे. या बिग बॉस हिंदीच्या घरात जाताना शिवने १६९ गर्लफ्रेंड होत्या असं म्हटलं होत. ज्यामुळे तो भारी चर्चेत आला आहे. यातच आता तो बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रेमात पडतोय असे प्रेक्षकांना वाटत आहे.

Just Feel This Music With #ShivThakare And #SumbulTouqeerKhan ❤️ #BiggBoss16 pic.twitter.com/3Agv0Oam0a

— Billy 🖤 (@iamrealbilly) October 18, 2022

बिग बॉस सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते घरात कुणाचं प्रेम कुणावर उतू जाणार याचं. कारण इथे किमान एकतारी जोडी जमतेच. बाहेर आल्यावर एकत्र ती टिकते नाहीतर तुटते. बिग बॉस १६मध्येही अशा काही जोड्या आहेत. यात शालीन भनोत आणि टीना दत्ता, गौतम वीज आणि सौंदर्या शर्मा यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसतेय. तर आता नवा नवा कॅप्टन शिव ठाकरेसुद्धा कुणाच्यातरी प्रेमात पडतोय असे सगळ्यांना वाटत आहे. आता त्याचंही नाव कुणासोबत तरी जोडलं जातंय. सध्या घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे कुणासोबत तरी डान्स करतांना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यामुळे आता शिव आणि तिची केमिस्ट्री जुळतेय असच वाटत आहे. आता हि ती म्हणजे कोण..? तर हाजी ती म्हणजे शालीन भनोतची खास मैत्रीण सूंबुल तौकीर खान. होय. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिव ठाकरे हा सूंबुलसोबत रोमँटिक अंदाजात डान्स करतांना दिसतो आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये नक्की काय चाललंय याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण व्हायरल व्हिडीओनुसार हि दोघं डान्स शिकत आहे. आता हे डान्स शिकत शिकत प्रेमाची बाराखडी पण रेखाटणारं का..? हे पाहण्यासाठी बिग बॉसचा पुढील भाग जरूर पहा.

Tags: Bigg Boss 16Colors TVShiv ThakareSumbul Touqueer KhanTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group