Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: निम्रत- प्रियांकाची नाईट फाईट; मस्करीची झाली कुस्करी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 21, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक असतात जानी दुश्मन आणि एक असतात बिग बॉसच्या घरात तयार झालेले दुश्मन. यावेळी बिग बॉस १६ च्या घरात अशीच एक शत्रूता पहायला मिळते आहे. बहुतेक सिजनमध्ये दोन पुरुष स्पर्धक आपण भांडताना पाहिले असतील. पण बिग बॉस १६ च्या या पर्वामध्ये दोन मी,हिला सदस्या घरातून शत्रुत्व घेऊन आल्यासारख्या भांडताना दिसत आहेत. या दोघी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून बिग बॉस १६ च्या स्पर्धक निम्रत कौर आणि प्रियांका चहर या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अलिकडच्या टास्कमध्ये या दोघी एकत्र दिसू लागल्या होत्या. आता कुठे यांच्यातील वाद संपतील आणि मैत्री होईल असे वाटत होते. तोवर या पुन्हा भांडताना दिसल्या आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळालं कि, निम्रत म्हणते ‘चला आपण थोडी मस्ती प्रियंका आणि अर्चनासोबत करूयात’. यामध्ये रात्रीच्यावेळी प्रियंका झोपलेली असताना निम्रत तिच्या बेडरूममध्ये जाऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करते. यानंतर प्रियंकाचा पारा असा काही चढतो कि तिचा चिवचिवाट सुरु होतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रियंकाला निम्रतची मस्करी जराही खपत नाही आणि तीचा संताप होऊ लागतो. यामध्ये ती थेट घराचा कॅप्टन शिव ठाकरे याला सुनावताना दिसते. प्रियंका बेडरूममधून झोपेत उठून येत असते आणि म्हणते हि कोणत्या प्रकारची शिस्त आहे..? हि कसली कॅप्टन्सी आहे तुझी शिव..? यावेळी प्रियंकासोबतच अर्चनालाही झोपेतून उठवल्याने तिलाही राग येतो आणि मग ती इतर कुणालाही झोपून देणार नाही असे पक्के ठरवून कृती करू लागते. यावेळी ती प्लेट आणि चमचा त्यांच्या कानाजवळ जाऊन वाजवते. यामुळे इतर सदस्य तिच्यावर चिडतात. यावेळी सफल तिला समजावूनही ती ऐकत नाही आणि अखेर शालिन अर्चनावर चिडतो. दरम्यान शालिन आणि अर्चनामध्येही जोरदार भांडणे होतात.

Tags: Archana GautamBigg Boss 16Instagram PostNimrit AhluwaliaPriyanka ChaharPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group