Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझी तुझी रेशीमगाठ! आजोबांकडून परीच्या नात्याचा स्वीकार; नेहा- यशचा साखरपुडा होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazhi Tuzhi Reshimgath
0
SHARES
18
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेत सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर येऊन प्रेक्षकाने मनोरंजन केले आहे. या मालिकेत यश आणि नेहा यांसह परी हे मुख्य पात्र आहे. यातील यशची भूमिका बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी गाजवलेला अभिनेता श्रेयस तळपदे साकारताना दिसतोय. तर नेहाच्या भूमिकेत आघाडीची मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे दिसतेय. तर सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून धुमाकूळ घालणारी छोटीशी मायरा वैकुळ हि परिचय भूमिकेत दिसतेय. हि मालिका अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यानंतर आता लवकरच मालिकेत यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा साखरपुडा होणार असल्याची अधिकृत माहिती मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या मालिकेत गेल्या काही काळापासून एक वेगळाच ट्विस्ट पहायला मिळतोय. परी नेहाची मुलगी आहे पण हे यशाच्या आजोबाना माहित नाही. त्यांना वाटतंय नेहाचे शेजारी बंडू काका यांची परी नात आहे. तसेच यश आणि नेहाचं लग्न झालं आहे असेही आजोबाना वाटत आहे. आजोबांची प्रकृती खराब असल्याचे निमित्त साधून यशची काकी सिम्मीने हा सगळा व्याप वाढवून ठेवला आहे. त्यात आता परीच घरात असणं आजोबांसाठी उल्हासदायी ठरतंय. इतकच काय तर तिच्या असण्याने घरातील बरीच नाती सुधारताना दिसत आहेत. हे पाहून आजोबानी परीला दत्तक घेण्याचे योजिले आहे. विश्वजित आणि मिथिलाच्या ऍनीव्हर्सीनिमित्त परीला त्यांच्यासाठी आपण दत्तक घेत आहोत अशी आजोबा घोषणा करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यानंतर यश परीचे नेहासोबतचे आणि साहजिकच त्याच्यासोबत असलेले नाते आजोबांना सांगतो. काही वेळासाठी सगळं काही संपत का काय..? अशी भावना सर्वांच्याच मनात येते. पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही. यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा करण्याचे योजिले जाते आणि येत्या काही भागांमध्ये त्यांचा साखरपुडा देखील होणार आहे. याबाबत स्वतः झी मराठीच्या पेजवर माहिती देण्यात आली आहे. या साखरपुड्याचा नेहा आणि यशचा लूक शेअर करण्यात आलाय. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Tags: Instagram PostMazhi tuzi reshimgathPrarthana BehereShreyas talpadeViral Photozee marathiZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group