Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘KKK 12’च्या फिनालेमध्ये ‘सर्कस’च्या कलाकारांनी लावले चार चाँद; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
258
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीचा लोकप्रिय खतरनाक रिऍलिटी शो ‘खतरो के खिलाडी’चा १२ या शोचा फिनाले सोहळा रविवारी १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री मुंबईत शूट झाला. हा फिनाले सोहळा येत्या आठवड्यात टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सर्कस’चे कलाकार येणार असल्याचे तुम्ही पाहू शकणार आहात. त्यांच्या येण्याचे शोच्या फिनालेला चार चाँद लागले असे म्हणायला काही हरकत नाही. यावेळेसचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/CirL_Ukj35Z/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सर्कस चित्रपटाच्या टीमसोबत खतरों के खिलाडी सीजन १२ मधील कलाकार मजा करताना दिसत आहेत. इतकेच काय तर रोहित शेट्टीसुद्धा त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसतोय. तसे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

The Kings of Comedy!!! 🎭#Cirkus … this Christmas!!! 🎅🏽 #RanveerSingh#RohitShetty @iamjohnylever @imsanjaimishra @varunsharma90 @SIDDHARTH23OCT #Cirkus pic.twitter.com/mG5v39whIW

— Shivani Singh (@lastshivani) September 19, 2022

यामध्ये रोहित शेट्टीसह अभिनेता रणवीर सिंग, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, सिद्धार्थ जाधव हे सगळे एका फ्रेममध्ये दिसत आहेत. या ५ अवली कलाकारांनी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये जान आणली. हा एपिसोड येत्या आठवड्यात तुम्ही पाहू शकणार आहात. पण याआधीच सोशल मिकदीवर विजेत्याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Dhamakedar team of #Cirkus. Aisi mazedaar cast ho to film se ummeed badh jaati hai. Plus #RohitShetty as a captain of the ship 😍💫✨#RanveerSingh, @SIDDHARTH23OCT, #VarunSharma, #JohnnyLever, #SanjayMishra. pic.twitter.com/3ZJqPVhZIl

— Aavishkar (@aavishhkar) September 19, 2022

सूत्रांनुसार, खतरों के खिलाडीच्या १२ व्या सिजनचे टॉप २ स्पर्धक फैजल आणि तुषार होते. शिवाय टीव्हीवर प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ४ स्पर्धक फायनल झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CiryjVPPlHr/?utm_source=ig_web_copy_link

यात तुषारने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून फायनलिस्टमध्ये जागा मिळवली. शिवाय रुबिना दिलीक, जन्नत जुबेर आणि फैजल शेख हे टॉप ४ मध्ये पोहोचले आहेत. पण ‘खतरों के खिलाडी १२’ या रिॲलिटी शोचा विजेता ठरला तुषार कालिया. मात्र अधिकृतपणे विजेत्याचे नाव पुढच्या आठवड्यात जाहीर केले जाईल.

Tags: Bollywood Upcoming MovieCircus MovieInstagram PostKhatron Ke Khiladi 12ranveer singhrohit shettySiddharth JadhavViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group