Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मलायकाने कॉपी केली शहनाजची स्टाईल..?; व्हायरल व्हिडीओमुळे झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2022
in बातम्या, Trending, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
362
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील कारकिर्दीपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील विविध घटनांमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. कधीकाळी शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करत थिरकणारी मल्ला आज सिनेसृष्टीपासून बरीच लांब आहे. चित्रपट, वेब सिरीजमध्ये दिसत नसली तरीही मलायका चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. नवऱ्यासोबत मतभेद मग घटस्फोट, नंतर कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत असणारं नातं. या सगळ्या विषयांमुळे ती वारंवार ट्रोल होत राहिली आहे. इतकंच काय तर.. चाळीशी उलटूनही फिगर मेंटेन असणारी मल्ला ट्रोलर्सची फारच आवडती आहे. त्यामुळे ट्रोलर्ससुद्धा तिला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

यावेळी मलायका एका फॅशन इव्हेंटमध्ये दिसली होती. यासाठी तिने फॅशनेबल लेहंगा चोली परिधान केली होती. या आऊटफिटमध्ये मलायका अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिने रॅम्प वॉल्क करताना छय्या छय्या गाण्यावर लटके झटके दिले. बास्स्स. आता यापेक्षा वेगळा असा ट्रोलिंगसाठी काय विषय असणार.

मलायकासाठी आता ‘छय्या छय्या’ एव्हढंच गाणं उरलं आहे अशी अनेकांनी कमेंट केली. तर काहींनी मलायका शहनाज गिलला कॉपी करतेय असे म्हटले. याचे कारण म्हणजे अलीकडेच शेहनाज एका इव्हेंटमध्ये रॅम्पवॉल्क करताना थिरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्याला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे मात्र तिच्यावर ट्रोलिंगची बरसात होतेय. कमेंट बॉक्स पाहिला तर जो तो मलायकावर शहनाज गिलची कॉपी केल्याचा आरोप करीत आहेत. पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल हि तिच्या डाउन टू अर्थ स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा साधेपणा हेच मुख्य आकर्षण आहे. यामुळे तिला कॉपी करून इतर सेलिब्रिटी वाहवाह मिळवण्याचा प्रयत्न करतात असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Tags: Instagram PostMalaika AroraShehnaj Gill KaurSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group