Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाळला आगामी चित्रपट ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’, ट्विटरवर केली प्रशंसा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2021
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेता आर. माधवन हा या चित्रपटही मुख्य भूमिका साकारतो आहे. दरम्यान या चित्रपटाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा घेतली आहे. त्यांनी ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण विषय आहे, जो लोकांनी माहित करून घेतलाच पाहिजे. आर माधवन आणि शास्त्रज्ञ एस.नंबी नारायण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यानंतर मोदींनी हे ट्विट केले आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनाचे भाष्य करणारा आहे. या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Happy to have met you and the brilliant Nambi Narayanan Ji. This film covers an important topic, which more people must know about.

Our scientists and technicians have made great sacrifices for our country, glimpses of which I could see in the clips of Rocketry. https://t.co/GDopym5rTm

— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला (माधवन यांचा उल्लेख करीत) आणि प्रतिभावंत नंबी नारायणन यांना भेटून मला आनंद झाला. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण विषय रेखाटण्यात आला आहे, ज्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहित असले पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आपल्या देशासाठी महान बलिदान दिले आहे, ज्याची झलक ‘रॉकेट्री’च्या क्लीपमध्ये दिसली. त्यावर अभिनेता आर. माधवनने मोदींचे त्यांच्या ट्विटकरीता त आभार मानले आहेत. माधवनने या आधी त्यांच्या मीटिंगचा एक फोटो शेअर केला होता. आर माधवन आणि शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते.

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

 

खरतर माधवानाने चित्रपटाची क्लिप पाहण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी याना आमंत्रित केले होते. हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला रिलीज केला होता. या चित्रपटात अभिनेता आर. माधवन नंबी यांची भूमिका साकारत आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा आगामी चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, आणि कन्नड या भाषांमध्ये लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tags: Instagram PostPrime Minister Narendra ModiR.MadhvanTweeter Postupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group