Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BB हाऊसमध्ये आला टांझानियाचा इंस्टास्टार; स्पर्धकांसोबत बनवली रील, केली धमाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 6, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BiggBoss16
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारपासून मनोरंजन विश्वातील धमाकेदार रिऍलिटी शो बिग बॉस सुरु झाला आहे. हिंदी, मराठी आणि कन्नड अशा तीनही भाषांमध्ये हा शो सुरु झाला आहे. सगळे स्पर्धक पहिल्याच आठवड्यात शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचायचं हि जिद्द उराशी बाळगून खेळी खेळत आहेत. हे स्पर्धक कधी भांडतात, कधी रुसतात तर कधी एकमेकांसोबत मिळून मिसळून मजा करतात. या सगळ्यांसोबत आणखी थोडी मजा मस्ती, धमाल आणि रील बनवायला बिग बॉस १६ या हिंदी शोमध्ये टांझानियाचा इंस्टास्टार आला आहे. किली पॉल.. नाम तोह सुना होगा!!

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच काय झालं.. बिग बॉसच्या घरात यावेळी सगळं कसं बिग बॉस स्वतः क्रिएट करत आहेत. याआधीही असच होत पण यंदा काय तर म्हणजे बिग बॉस स्वतः खेळत आहेत. तर या खेळात एक नवा टास्क देत बिग बॉसच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी टांझानियाचा इंस्टास्टार किली पॉल आला आहे. स्पर्धक अब्दू रोझिक आणि एम सी स्टॅन यांच्यासोबत डान्स रील बनविण्यासाठी किलीने बिग बॉस हाऊसमध्ये एंट्री केली आहे. यामध्ये अब्दू आणि एम सी स्टॅन यांना त्याची कलाकारी दाखवायची एक जबरदस्त संधी मिळेल आणि चुरशीची लढत करता येईल. यासाठी अब्दूसाठी मॅनेजर शिव आणि एम सी स्टॅनसाठी मॅनेजर सूंबुल कार्यरत राहतील.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

यामध्ये एम सी आणि अब्दू दोघेही घरातील सदस्यांसोबतदेखील रील बनवताना दिसतील. मुख्य म्हणजे या स्पर्धेत ज्या स्पर्धकाकडे जास्तीत जास्त स्पर्धकांच्या सिग्नेचर असतील तो जिंकले आणि त्यांना एक विशेष अधिकार दिला जाईल. या भागात किली पॉल हा मुख्य आकर्षण राहील. टांझानियाच्या किली पॉल हा त्याच्या रिल्ससाठी प्रसिद्ध आहे. तो आणि त्याची बहीण नीमा पॉल हे दोघे भारतीय गाण्यांवर विविध रील्स बनवतात, हे रिल्स सोशल मीडियावर ते शेअर करतात. त्याचे लिपसिंग आणि हुक स्टेप पाहून त्यांचे व्हिडीओज व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओ रिल्स ला चांगला प्रतिसाद मिळतो.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Colors TVKili PaulMC StanPromo Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group