Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हे माझं बाळ असूच शकत नाही, कारण..; अभिनेत्री व खासदार नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीवर पतीचा मोठा खुलासा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Nusrat Jahan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. कधी आपल्या वक्तव्यामुळे तर कधी आपल्या फोटोशूटमुळे. मात्र सध्या नुसरत जहाँ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. नुसरत सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मात्र त्यांचा पती निखिल जैनला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नव्हे तर या दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत आहेत, असेही म्हटले जात आहे. मात्र अद्याप नुरसत प्रेग्नंट असल्याच्या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रेग्नेंसी को लेकर TMC सांसद नुसरत जहां चर्चा में, पति बोला- बच्चा मेरा नहीं #NusratJahan @Live_Hindustan https://t.co/sUgrT5Y1NE

— Hindustan UP-Bihar (@HindustanUPBH) June 8, 2021

हाती आलेल्या वृत्तानुसार, नुसरत यांचे पती निखिल जैन यांनी पत्नीच्या प्रेग्नन्सीबाबत मोठे विधान केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की आमचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पासून नुसरतने आमचे घर सोडले आहे. ती बाली गंगेच्या घरी तिच्या आईवडिलांसोबत राहत आहे. त्यानंतर आम्ही एकदाही भेटलो नाही. मग हे बाळ माझे कसे असू शकते? नुसरत यांनी २०१९ मध्ये उद्योजक निखिल जैन याच्यासोबत लग्न केले होते. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते.

View this post on Instagram

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दास गुप्ता याला डेट करत असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे अभिनेता यश याने म्हटले होते.

View this post on Instagram

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

 

या संदर्भात बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी लिहिले होते की, ‘दोघे सहा महिन्यांपासून विभक्त झाले आहेत. पण अभिनेत्री नुसरत यश नावाच्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे. लोक निखिलला नव्हे तर त्यालाच या मुलाचा बाप मानत आहेत. ही बातमी आहे की अफवा आहे हे मला अजूनतरी निश्चित माहित नाही. पण जर असे असेल तर निखिल आणि नुसरतचे घटस्फोट घेणे चांगले नाही तर काय……? फलंदाजीसारख्या अस्थिर नातेसंबंधाला अडकवण्याचा काहीही अर्थ नाही. यावरून दोन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. जेव्हा नवरा बरोबर नसतो तेव्हा घटस्फोट घेणेच चांगले.

Tags: Birdas GuptaBollywood ActressNikhil JainNusrat JahanPregnancy NewsSocial Media Gossips
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group