Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे प्रेम नाही..फक्त वासना’; बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रतिक-नेहाचा भलताच ड्रामा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2021
in गरम मसाला, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता तीन आठवडे यशस्वी पार करून गेलेला बिग बॉसचा ओटीटी सीजन चांगलाच गाजतो आहे. हा शो सुरु झाल्यापासून यात अनेकांचे वाद, यारी, इमोशन्स, एलिमिनेशन अगदी निष्कासन, शिवाय फुल्ल मेलोड्रामा आणि रोमांसच्‍यासुद्धा काही छटा पाहायला मिळाल्या आहेत. या सर्व गोष्टींमध्ये हा शो सध्या ‘ओव्‍हर द टॉप’ ठरला आहे. या सिजनमधील काही कनेक्शन्सने एकीकडे सगळ्यांना वेड लावले आहे. तर दुसरीकडे काही कनेक्शन्सने मात्र नेटकऱ्यांनाही हादरवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

एकीकडे राकेश – शमिताची जोडी प्रेक्षकांना फार आवडतेय तर दुसरीकडे नेहा – प्रतिकच नक्की काय चाललंय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

गेल्या आठवड्यामध्‍ये प्रतिक सेहजपालने अक्षरा सिंगसोबतचे कनेक्‍शन तोडले आणि नेहा भसीनसोबत नवीन कनेक्‍शन जोडले आहे. यानंतर शोमध्‍ये दोघेही अगदी घट्ट असे जिवलग मित्र बनले आहेत. पण एकंदरच त्यांची उतू उतू जाणारी मैत्री पाहता नेहाला आपले लग्न संगीतकार समीर उद्दीनसोबत झाले आहे याबाबतची काहीही आणि कोणतीच चिंता वाटत नाही, असे दिसत आहे. त्याचे झाले असे कि, शोच्‍या मागील एपिसोडमध्‍ये नेहा प्रतिकला सांगताना दिसते की, त्‍यांच्‍यामध्‍ये संगीताप्रती असलेली समान आवड आणि त्‍यापेक्षा अधिक असू शकणाऱ्या तणावामुळे केवळ नाते असू शकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

तर ती म्हणतेय कि, ”तू फक्‍त तुझ्या अॅब्‍ससह प्रभावित करतोस, मी हे दररोज करू शकत नाही, आपल्‍यामध्‍ये फक्‍त हेच कनेक्‍शन नसू शकते.” याबाबत प्रत्‍युत्तर देत असताना प्रतिक तिला म्‍हणाला, ”तुझे हे प्रेम नाही, फक्‍त वासना आहे.” त्यामुळे या कनेक्शनचे गणित अगदीच प्रेक्षकांनाही उलघडेनासे झाले आहे. यानंतर लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक फारच उत्सुक आहेत . कारण नक्कीच या वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर सगळ्या स्पर्धकांचे डोळे उघडे राहणार आहेत आणि घराचे वातावरण टोट्टल बदलणार आहे.

Tags: Bigg Boss OTTNeha BhasinOTT VootPratik SehajpalRaqesh Bapatshamita shetty
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group