Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे’; टायगर- दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Tiger_Disha
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडमधील अत्यंत चर्चेत असणारी जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी बुधवारपासून वाऱ्यासारखी पसरली आहे. तब्बल ६ वर्ष एकत्र राहिल्यानंतर टायगर आणि दिशा यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांमध्ये कधीही त्यांच्यात साधं भांडण झाल्याचंही कधी समोर आलं नाही. यानंतर अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याचीच माहिती मिळाली आणि त्यांच्या चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. यानंतर अखेर टायगर श्रॉफचे पिता आणि बॉलिवूडचे दादा जॅकी श्रॉफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bally's Entertainment (@ballysentertainment)

टायगर- दिशा यांच्या ब्रेकअपची बातमी बॉलीवूडमध्ये व्हायरल तर झाली पण अजूनही त्या दोघांपैकी कुणी असे प्रत्यक्षात झाले असल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळे ब्रेकअप झालंय का..? असा प्रश्न पडतोय. तर दुसरीकडे दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया आली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाचं ब्रेकअप झालंय हे ऐकल्यानंतर म्हणाले कि, दिशा- टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रायव्हसीमध्ये पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाशिवायसुद्धा ते एकमेकांसोबत वेळ घालवतात.

View this post on Instagram

A post shared by Spot News 18 (@spotnews18)

याशिवाय ते पुढे म्हणाले कि, ‘हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांना एकत्र रहायचे आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही..? ही त्यांची प्रेमकहाणी आहे. माझी आणि माझ्या पत्नीसारखी आमची स्वतःची प्रेमकहाणी आहे. दिशासोबत आमचे चांगले ट्युनिंग आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ते बोलतात तेव्हा ते आनंदी दिसतात. माहितीनुसार गेल्या १ वर्षापासून त्यांच्यात काही बरं चालू नव्हतं. यानंतर अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप दरम्यान टायगर आणि दिशा आता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील असे म्हटले जात आहे.

Tags: BreakupDisha Patanijackie shrofftiger shroffViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group