Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मंत्रो से बढकर तेरा नाम…. जय श्री राम’; ‘आदिपुरुष’मधील भव्य स्वरूपाचे पहिले गाणे प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 20, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Adipurush
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीजआधीच तुफान चर्चेत आहे. त्यामुळे रिलीजनंतर या सिनेमाची काय हवा असेल याचा अंदाज आताच येतोय. फर्स्ट लूक आणि टीझरवरून उफाळलेला वाद ट्रेलरने शांत केला.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

यांनतर आता ‘आदिपुरुष’मधील पहिले वहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे अत्यंत स्फूर्तिदायक आणि ऊर्जादायी आहे. या गाण्याची उत्सुकता ट्रेलरपासूनच होती आणि आता खेर हे गाणे रिलीज झाल्यानंतर तुफान व्हायरल हिवताना दिसत आहे. या गाण्याचे नाव आहे ‘जय श्री राम’.

 

‘आदिपुरुष’ सिनेमातील हे पहिलं गाणं लाँच झालं असून या गाण्यातून श्रीराम भक्तीचा जागर केला जात आहे. ‘जय श्री राम’ या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडिया गाजवायला सुरुवात केली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या टिझर आणि ट्रेलरसाठी बॅकग्राउंडला ‘जय श्री राम’ हे गाणं ऐकू येत होतं. अगदी तेव्हापासून या गाण्याबाबत एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

अखेर आज या गाण्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचे हे गीत संगीत सृष्टीतील लोकप्रिय गायक- संगीतकार जोडी अजय- अतुल यांच्या उपस्थितीत लाँच झाले. अजय – अतुल यांच्या संगीताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

हे गाणे २ मिनिट ३९ सेकंदाचे आहे. इतक्या वेळात या गाण्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या काळजाला हात घालायचे काम केले आहे. ‘जय श्री राम’ हे गाणे रिलीज होऊन अगदी काही तासांचाचं अवधी झाला आहे आणि इतक्या वेळात या गाण्याने तब्बल ४ मिलियन व्ह्यूज पार केले आहेत. सध्या हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येताना दिसत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन देवी सीता, सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. हा बहुभाषिक चित्रपट येत्या १६ जून २०२३ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: AdipurushAjay- AtulInstagram PostKriti sanonNew Song ReleaseOm RautprabhasSaif ali khanViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group