Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जय भानुशाली दुसऱ्या लग्नाच्या तयारीत; मुलगी तारालाही हवीये दुसरी मम्मा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 3, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tara_Mahi_Jay Bhanushali
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका क्षेत्रातील नामांकित अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी तसेच मालिका अभिनेत्री माही वीज हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारं कपलं आहे. जय आणि माही दोघेही सोशल मीडिया लाईफ त्यांच्या त्यांच्या अंदाजात जगताना दिसतात. त्यांच्या आयुष्यात एका गोड परीने एंट्री केल्यानंतर त्यांचं सोशल लाईफ फॅमिली सोशल झालं आहे. ते नेहमीच त्यांची मुलगी तारासोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. एक हॅप्पी फॅमिली म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जात. पण सध्या या कुटुंबाला कुणाची नजर लागली का काय..? असे वाटू लागले आहे. अभिनेता जय भानुशाली आणि लेक तारा दोघेही महिला रिप्लेस करण्याच्या विचारात आहेत. तसा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali)

अभिनेता जय भानुशाली याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो आणि तारा दिसत आहेत. तर मोबाईल स्वतः माहीने पकडला आहे आणि तीच हा व्हिडीओ शूट करतेय. यामध्ये तारा जयची नजर काढत असते आणि जय तिला काय करतेयस असं विचारतो. तर ती नजर काढतेय म्हणून सांगते. यावर जय तिला सांगतो बेटा नजर लागू दे.. नजर लागली तर दुसरी मम्मा येईल आणि हसू लागतो.

View this post on Instagram

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali)

पुढे तारालाही विचारतो तुला हवीये ना दुसरी मम्मा यावर तारासुद्धा हो म्हणते. यावर जय बघ हि माझी मुलगी आहे असे म्हणत माहीला चिडवू लागतो. हा एक कॉमिक व्हिडीओ असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali)

पण खरी गोष्ट सांगायची तर, माहीशिवाय जयचं आणि ताराचं पानही हलत नाही. मध्यंतरी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी माही परदेशी जाताना जय आणि तारा दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. एरपोर्टवर तिला सी ऑफ करताना ताराचे रडून रडून हाल झाले होते. तर ताराला रडताना पाहून माहीचाही पाय निघेनासा झाला होता. जय आणि माही यांनी २०१० साली एकमेकांसोबत लग्न केलं. यानंतर ३ ऑगस्ट २०१९ साली त्यांच्या आयुष्यात तारा आली.

View this post on Instagram

A post shared by Mahhi ❤️tara❤️khushi❤️rajveer (@mahhivij)

ताराचे पालक होण्याआधी जय आणि माहीने दोन मुलांना दत्तक घेतले आहे. या मुलांचेही संगोपन ते करीत आहेत. आपले मुल झाल्यानंतर दत्तक मुलांना विसरले म्हणून सोशल मीडियावर त्यांना बरंच ट्रोलिंग सहन करावं लागलं होत.

View this post on Instagram

A post shared by Mahhi ❤️tara❤️khushi❤️rajveer (@mahhivij)

पण यानंतर त्यांनी आम्ही आमच्या मुलांना विसरलेलो नाही आम्ही त्यांचं संगोपन पालक म्हणून करत आहोत असे त्यांनी मीडियामध्ये स्पष्ट केले होते.

Tags: Instagram PostJay BhanushaliMahi VijSocial Media PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group