Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय म्हणावं या बाईला!! जया बच्चन यांचा राज्यसभेत दंगा; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 12, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
11.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बी महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन त्यांच्या परखड आणि तापट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. पँपराझींना पाहून तर जणू त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यामुळे अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट झाल्यानंतर जया बच्चन चर्चेत आल्या नाहीत असं कधी झालंच नाही. यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून काय बोलायचं असा प्रश्न पडेल.

Jaya Bachchan again showing her arrogance & crossing all maryada ki Rekha in Parliament 🤦‍♀️ #JayaBachchan pic.twitter.com/Fxt7EhIfyk

— Rosy (@rose_k01) February 12, 2023

या व्हायरल झालेलय व्हिडिओतील जया बच्चन यांचा गोंधळ पाहून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ राज्यसभेतला आहे. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर होते. त्यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान त्यांनी उभं राहून सर्वांना शांत रहा, कोणताही गदारोळ न करता सभागृहाचे काम सुरु राहू द्या असे म्हटले. तरीही काहींनी आपलं घोडं दामटवत गोंधळ सुरुच ठेवला. कारण कुणीही त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. यात अगदी जया बच्चन यांचाही समावेश आहे.

इस सनकी गुस्सैल बुढ़िया को सस्पेंड क्यों नही कर देते?🤔

— 𝗩𝗶𝗽𝗿 𝗦𝗵𝗮𝗻𝗱𝗶𝗹𝘆𝗮 ࿗ (@viprlogy) February 12, 2023

यावेळी जया बच्चन यांनी आपले स्थान सोडत थेट सभापतींसमोर येत त्यांच्याकडे अंगुली निर्देश करीत आपला राग व्यक्त केला. जया बच्चन यांचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी हा हा व्हिडीओ व्हायरल केला असून चांगलच ट्रोल देखील केल आहे. यावर एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं कि, ‘तुम्ही ज्यांना बोलत आहात, ज्यांच्यासमोर हातवारे करता आहात ते तुमच्या घरासमोर उभे राहिलेले फोटोग्राफर्स किंवा पॅपराझी नाहीत. तेव्हा आपण काय करतो याचे भान ठेवा बाई…’ या व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेत आल्या आहेत.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostJaya BachchanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group