Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Jhalak Dikhhla Jaa 10 : अमृता खानविलकरचे हिल्सवर जबरदस्त ठुमके; 3 Kg घुंगरूवर लावणी करणं सोप्प पण हे..(Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
September 11, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jhalak Dikhhla Jaa 10
0
SHARES
51
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री अमृता खानविलर झलक दिख लाजा सिझन १० (Jhalak Dikhhla Jaa 10) मध्ये सहभागी झाली आहे. यावेळी अमृताने ब्लॅक कलरच्या बोल्ड ड्रेस मध्ये कोरियोग्राफर प्रतीक सोबत जबरदस्त डान्स केलाय. विशेष म्हणजे अमृताने हा डान्स करतेवेळी हिल्स घातले होते. अगोदरच घसरड्या असणाऱ्या स्टेजवर हिल्स घालून जोरदार ठुमके लागवल्याने अमृताचं कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता खानविलकरच्या झलक दिख लाजा सिझन १० च्या डान्स परफॉर्मन्सचं सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे. मात्र हा डान्स करताना तिनं पडद्यामागं किती मेहनत घेतलीय हे अनेकांना माहिती नाही. पण अमृताच्या या डान्सचं बिहाइंड द सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमृता स्वतः प्रत्येक डान्सच्या सरावाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड करत आहे. नुकताच तिने हिल्स घालून डान्स करण्याच्या आपल्या पहिल्या वहिल्या अनुभवावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Jhalak Dikhhla Jaa 10)

आपल्या हिल्स घालून डान्स करण्याच्या अनुभवावर अमृताने स्वतः अतिशय रंजक अशी माहिती सांगितली आहे. आयुष्यात कधीच शूज न घातलेल्या मला आता सेकंड फ्लोअर वर डान्स करायला लावणं जरा कठीण काम होतं. तीन किलो घुंगरू घालून नाचणं वेगळी गोष्ट आहे. मात्र या हिल्सवर बॅलन्स करणं खूप अवघड आहे. त्यात झलक दिख लाजा चे स्टेज घसरडे आहे. यावर अशा हिल्स घालून डान्स करणं हे माझ्यासाठी चॅलेंज होतं अशी प्रतिक्रिया अमृताने दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने आपल्या युट्युब चॅनेलवर आपला अनुभव सांगितला आहे. डान्सची रिहर्सल करताना अमृताने सदर व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये कोरिओग्राफर प्रतीक सोबत अमृता डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांचा लाईक्सचा पाऊस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

झलक दिखला जा 10 च्या सिझनला मागील आठवड्यात ग्रँड प्रीमियरपासून दमदार सुरवात झाली आहे. हा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ( Jhalak Dikhhla Jaa 10) पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही दहाव्या सीझनचे परीक्षक होते. आता यावेळी अमृता खानविलकरने शॉ ची मजा वाढवली आहे. माधुरी दीक्षितमुळेच मध्यमवर्गीय मराठी मुली अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहू लागल्या असं भाष्य अमृताने शॉ दरम्यान केले होते.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Tags: Amruta KhanvilkarCelebritydanceJhalak Dikhhla Jaa 10Marathi Actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group