Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Jhalak Dikhhla Jaa 10 : नॅशनल क्रश रश्मीका अन धकधक गर्ल माधुरी एकाच स्टेजवर; दोघींच्यात जोरदार टशन..(Video)

माधुरीचा रश्मिकासोबत गरबा डान्स

Adarsh Patil by Adarsh Patil
October 1, 2022
in TV Show, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jhalak Dikhhla Jaa 10
0
SHARES
745
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडचा किंग अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) याच्यासोबत रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या रश्मीका तिच्या गुडबाय चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने रश्मीकाने झलकदिख लाजा सिझन १० (Jhalak Dikhhla Jaa 10) च्या शो ला उपस्थिती लावली होती.

रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखलं जातं. तर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. Jhalak Dikhhla Jaa 10 च्या स्टेजवर आज या दोघी एकत्र पहायला मिळणार आहेत. कलर्स चॅनेलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच याचा एक टिझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये माधुरी अन रश्मीका या दोघींच्यात जोरदार टशन पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मेरे पास बिल्डिंग है, गाडी है, बँक बॅलन्स है..तुम्हारे पास क्या है असं माधुरी रश्मीकाला विचारते. त्यानंतर रश्मीकही असेच काही प्रश्न माधुरीला विचारते. प्रेक्षक मात्र या शो चा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. आज संध्याकाळी हा एपिसोड कलर्स चॅनलवर प्रसारित केला जाणार आहे.

माधुरीचा रश्मिकासोबत गरबा डान्स (Jhalak Dikhhla Jaa 10)

रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या ‘गुडबाय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता रश्मिकाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघीही माधुरीच्या आगामी ‘माजा मा’ या चित्रपटाच्या ‘बूम पडी’वर गरबा करताना दिसत आहेत. माधुरी आणि रश्मिकाचा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Tags: danceJhalak Dikhhla Jaa 10madhuri dixitrashmika mandana
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group