Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता OTT’वर खळखळणार ‘गोदावरी’; जितेंद्र जोशीचा हा चित्रपट पाहता येणार एकदम फ्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 2, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Godavari
0
SHARES
92
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट गतवर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, संजय मोने हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवले आहेत. या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

नदीच्या प्रवाहासोबत माणसाच्या जीवनाचा प्रवास सांगणारा अत्यंत वेगळ्या धाटणीचा असा ‘गोदावरी’ हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटर रिलीजदरम्यान अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ज्यांनी पाहिला नाही त्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट अगदी विनामूल्य म्हणजेच फ्री स्वरूपात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

‘गोदावरी’ हा चित्रपट उद्या शनिवारी ३ जून २०२३ रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आपल्याला विनामूल्य पाहता येणार आहे. या चित्रपटाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्याभोवती फिरते. माणसाच्या भावना, जीवनातील आव्हाने आणि नातेसंबंधातील महत्वपूर्ण बाबींचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करतो.

Tags: GodavariInstagram PostJio CinemaMarathi MovieOTT ReleaseViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group