Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जीव माझा गुंतला’ मालिकेत फुलले प्रेमाचे क्षण; अंतराकडे मल्हारने दिली प्रेमाची कबूली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 28, 2022
in TV Show, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jiv Maza Guntala
0
SHARES
267
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकले. या मालिकेचे कथानक, पात्र, कलाकारांचा अभिनय सर्व काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. मालिकेतील मुख्य पात्र अंतरा आणि मल्हारच्या जोडीने तर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. कधी भांडणारे तर कधी लाडुलाडू वागणारे हे दोघे म्हणजे लोह चुंबकाच्या दोन बाजू असच काहीसं समीकरण. पण अखेर या बाजूसुद्धा प्रेमाच्या आकर्षणाने एक झाल्याचं. नुकत्याच झालेल्या भागात अंतरा आणि मल्हार एकमेकांच्या जवळ आल्याचे दाखवले गेले. याचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील मुख्य पात्र मल्हार आणि अंतरा यांच्या दोघांवरील सगळी संकटं आता एक एक करून दूर झाली आहेत. यानंतर आता कुठे दोघांना श्वास घेण्याची उसंत मिळाली आहे. अशातच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्याच सोनंही त्यांनी केलं. अखेर प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण होणार. मल्हार आणि अंतरा मालिकेतील पुढील वळणावर एकत्र येणार. त्यांच्या नात्यातलं अंतर आता कमी झालं आहे आणि दोघांच्याही आयुष्यात एकमेकांसोबतचे प्रेमाचे क्षण ते अनुभवणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेने फार कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग जिंकला. रिक्षावाली अंतरा आणि बिझनेस मॅन मल्हार अशी हि परस्पर विरोधी जोडी प्रेक्षकांना भावली. दोघांचं एका विचित्र परिस्थितीत लग्न झालं आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्याला वेगळच वळण मिळालं. त्यांच्या नात्याचा गुंता असा वाढला कि सोडवताना प्रेक्षकांनाही मजा आली. एकमेकांचा द्वेष करत, भांडत शेवटी ते प्रेमात पडलेच. त्यामुळे आता या द्वेषाची जागा प्रेमाने घेतली आहे. अजूनही त्यांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती पण आता ते प्रेमाची कबुली देण्यास तयार आहेत. यामुळे आता प्रेक्षकांनाही त्यांचा सुखी संसार पाहण्याची उत्सुकता आहे.

Tags: colors marathiJiv Maza GuntalaPromo Videotv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group