Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पठाण’ चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक आउट; रिलीज डेटसुद्धा केली जाहीर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pathan
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉयकॉट बॉलिवूड अशी आक्रमक मोहीम सुरु असताना दुसरीकडे बॉलिवूडकर जीव तोडून प्रेक्षकांचे पुन्हा मन जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. यानंतर आता अभिनेता जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. शिवाय चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

अभिनेता जॉन अब्राहमने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले आहे. जॉनचा फर्स्ट लूक हा चांगलाच लक्षवेधी आणि धमाकेदार आहे. तर मोशन पोस्टरमूळे त्याचा लूक आणखीच लक्ष ओढून घेतो आहे. यामध्ये सुरुवातील टाईम बॉम्ब ब्लिंक होताना दिसतो आणि मग त्याचा स्फोट होतो. त्यातून धुराचा लिट निघतो आणि मग त्या धुरामागे जॉन अब्राहम दिसतो. या मोशन पोस्टरमध्ये जॉनची स्टाईल आणि अॅक्शन मोड प्रेक्षकांना आकर्षित करतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

हे मोशन पोस्टर शेअर करताना शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ये रफ है और खेलता भी टफ है!’ जॉनची ऍक्शन स्टाईल, कमालीचा लूक आणि स्वॅग त्याच्या चाहत्यांना प्रहचंद आवडला आहे. त्यामुळे हे मोशन पोस्टर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यासोबत रिलीज डेटबद्दल बोलायचं तर, बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ येत्या वर्षात २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होतो आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आणखीच उत्सुकता आहे.

Tags: Instagram PostJohn abrahamMotion PosterPathanShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group