Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून..’; मोदींसाठी कंगना करते ‘असा’ विचार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
180
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. जो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. बॉलिवूडची धाड गर्ल म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देणारी इंस्टास्टोरी शेअर केली आहे. यामध्ये कंगनाने पीएम मोदींसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती त्यांच्याशी हात मिळविताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने हि स्टोरी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘हॅपी बर्थडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास किती अविश्वसनीय होता. तसेच तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा! राम, कृष्ण आणि गांधींसारखं तुम्ही कायम लक्षात रहाल. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला अवतार मानते. तुमच्या सारखा नेता देशाला मिळाला याचा आनंद आहे.’

 

कंगनाची हि इंस्टास्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापेक्षा कंगनाची हि स्टोरी पोस्टचं जास्त चर्चेत आहे. कंगना रनौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत या चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर आणि मिलिंद सोमण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगना स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. धाकड या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

Tags: Birthday PostInstagram StoryKangana RanautPrime Minister Narendra ModiViral Story
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group