Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हर हर महादेव!! खिलाडीनंतर आता बॉलिवूडच्या पंगा गर्लने घेतला केदारनाथांचा आशीर्वाद; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 24, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kangana Ranaut
0
SHARES
70
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच केदारनाथ मंदिराला भेट देत महादेवाचा आशीर्वाद घेतला. दरम्यान अभियन्त्याचे मंदिराच्या आवारातील फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच आता बॉलीवूडची पंगा गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रनौतदेखील केदारनाथांच्या चरणी नतमस्तक झाली आहे. तिने बुधवारी सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडिया हँडलवर फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अभिनेत्री कंगना रनौतने अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथचे दर्शन घेतले आणि यावेळी तिने चॉपरमधून मंदिराच्या परिसरातील भाग दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून कानात झुमके आणि कापली टिळा लावला आहे. पारंपरिक वेशभूषेत तिने महादेवाचे सहकुटुंब दर्शन घेतले आहे. यावेळी महामंडलेश्वर स्वामी १००८ कैलाशानंद जी महाराज यांनीही कंगनासह धाम येथे भगवान केदारनाथचे दर्शन घेतले आहे.

Aaj param poojniye Kailashanand ji maharaj aur Vijendar Prasad garu ke saath Kedarnath ji ke darshan kiye … wahan Shiv shakshat virajman hain, aaj bade saubhagya se the din dekhne ko mila hai …. Har Har Mahadev 🔱🔱🔱 pic.twitter.com/0ojVoiyZk6

— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 24, 2023

कंगनाने हा तिच्या अधिकृत सोशल मिडीया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज शेवटी केदारनाथजींना भेट दिली, तेही माझ्या आदरणीय कैलाशनंदजी महाराज आणि विजेंद्र प्रसादजींसोबत. धन्यवाद..’ यावेळी केदारनाथ उत्थान चॅरिटेबल ट्रस्टचे संयुक्त सचिव, योगेंद्र सिंह यांनी अभिनेत्री कंगना रनौतचे स्वागत केले आणि भगवान केदारनाथचा प्रसाद, भस्म यासह रुद्राक्ष माळा तिला दिली. कंगनाने ट्विटरवरदेखील काही फोटो शेअर करत मंदिर समितीचे कौतुक केले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostKangana RanautTwitter PostViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group