Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कंगना ट्विटरलाच करणार रामराम ; ‘या’ अँप मधून मांडणार आपली भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 11, 2021
in गरम मसाला, सेलेब्रिटी
Kangana Ranaut
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरण, राज्यातील आणि देशातील राजकीय क्षेत्रावरील तिचे भाष्य असो वा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन असो, कंगणाने प्रत्येक वेळी ट्विटरच्या माध्यमातून आपली रोखठोक मते मांडली आहेत. परंतु आता मात्र कंगना थेट ट्विटरलाच रामराम करणार आहे. याबबद्दल तिने ट्विट करून माहिती दिली आहे. कंगना आता तिची मतं Koo App वर मांडणार असल्याचे तिने सांगितले आहे.

कंगनाने असे ट्वीट केले आहे की, ‘ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1359450551126269952?s=20

कंगना याआधी अनेक वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आली होती. मंगळवारीच तिने स्वत:ची तुलना Meryl Streep आणि Gal Gadot शी करणारं एक ट्वीट केलं होतं. ज्याची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं. तसेच शेतकरी आंदोलनावरून तिने भारतीय क्रिकेटपटूवर देखील निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Kangana Ranautkangana twiterkoo appकंगना राणौत
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group