Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ट्विटरवर यायची कंगनाला घाई; एलन मस्कच्या हाती सूत्र येताच इंस्टास्टोरीवर म्हणाली..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
356
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीची धाकड अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत. जी तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वाद विवादांमुळे वारंवार चर्चेत राहिली आहे. एकेकाळी ट्विटरवर कंगना रनौतची नुसती हवा होती. पण गेल्या २ वर्षांपासून ती आणि ट्विटर यांचा काही संबंधच राहिलेला नाही. एका वादग्रस्त विधानामुळे तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. यानंतर आता जेव्हा एलन मस्कने ट्विटरचे अधिकार मिळवले आहेत तेव्हा कंगनाने त्याच सरबराई सुरु केली आहे.

आपण सगळेच जाणतो कि, कंगना सहसा कुणाविषयी चांगलं आणि कौतुकपर बोलत नाही. आता यात तिची काय चूक तिला ते जमतंच नाही. पण जेव्हा कंगनाने नुकतेच ट्विटरचे अधिकारी सुत्रं हाती घेतलेल्या एलन मस्कचे कौतूक केले तेव्हा सगळ्यांनाच हा कौतुकाचा पाऊस का पडतोय हे समजू लागले आहे. अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवरुन एक स्टोरी शेयर केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

एलन मस्क ट्विटरचा मालक झाल्यानंतर आपले सस्पेंड केलेले अकाउंट तो चालू करेल अशी अशा कंगनाला आहे. त्यामुळे कंगनाने तिच्या स्टोरीमध्ये एलन मस्कविषयीची एक बातमी शेअर केली आहे. त्यात तिने एलनचं भरभरून कौतूक केलंय. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना त्या पदावरुन हटविण्यात आले हि बातमी तिने शेअर करीत इतर पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांनी तिला ट्विटरवर सहभागी करुन घ्यावे, असा आग्रह केल्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. आता एलन कंगनाचं अकाउंट रिस्टोर करू शकतो हे तिला पक्के माहित असल्यामुळे येत्या काळात एलनवर आणखी कौतुकाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: Elon MuskInsta StoryKangana RanautTwitter Account Suspendviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group