Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Diwali 2022 : कपिल शर्माने भर पार्टीत पत्नीला केलं Kiss; व्हिडीओ होतोय व्हायरल (Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
October 24, 2022
in Hot News, गरम मसाला, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kapil Sharma Kiss wife
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई । देशभरात आज (24 ऑक्टोबर) दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. मनोरंजन विश्वातील कलाकारांनासुद्धा सणासुदीची रंगत पूर्णपणे चढली आहे.

आतापर्यंत अनेक सेलेब्सनी दिवाळी पार्टी (Diwali Party) दिली आहे. या पार्ट्यांमधील सेलिब्रिटींची फॅशन सोशल मीडियात चर्चेत आहे. अशीच एक पार्टी रविवारी गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्ण कुमार यांनीही दिली होती. या कार्यक्रमाला अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती पण प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यावेळी गाजला. कारण कपिलने भर पार्टीत आपल्या पत्नीला किस केलं.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कपिलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल त्याची पत्नी गिन्नी चतरथसोबत दिसत आहे. कपिल आणि त्याची पत्नी पापाराझींना पाहताना पोझ देण्यास सुरुवात करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर कपिलने शेवटी तिचे चुंबन घेतले. यादरम्यान गिन्नी लाजवू लागते.

Tags: Diwalikapil sharmaKissmumbaiParty
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group