Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नवाबांची लक्झरियस नवाबगिरी; करीना- सैफच्या कुटुंबात आणखी एकाची भर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं पावर कपल म्हणून सैफ अली खान आणि करीना कपूर हे कपल ओळखलं जात. ट्रेंडी लाइफस्टाइल, आलिशान गाड्या, यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या या कपलच्या कुटुंबात एका नव्या पार्टनरने एंट्री केली आहे. हा पार्टनर म्हणजे कुणी व्यक्ती नसून एक आलिशान लग्जरी कार आहे. करीना, सैफ आणि त्यांच्या लेकांची नवाबगिरी तर सर्वश्रुत आहेच. आता या नवाबांच्या दुनियेत लाइफस्टाईलला आणखीच वेग आला आहे. कारान नुकतीच या जोडप्याने आलिशान मर्सिडीज कार विकत घेतली आहे. या गाडीसोबतचा करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करीना आणि सैफने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. हि कार अतिशय आलिशान अशी आहे. हि मर्सिडीज् कार पूर्ण पांढऱ्या रंगाची आहे. त्यामुळे गाडीकडे पाहताच हेवा वाटतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये करीना आणि सैफ त्यांच्या नव्या मर्सिडीजचे स्वागत करत आहेत. यावेळी त्यांच्यासह त्यांचा संपूर्ण स्टाफदेखील येथे उपस्थित आहे. आपल्या नव्या कोऱ्या कारच्या स्वागतासाठी करीना आपल्या छोट्या मुलाला म्हणजेच जेहला कडेवर घेऊन उभी होती. तिने स्वतःच्या हाताने गाडीवरील कापड ओढून नव्या गाडीचा फर्स्ट लूक रिलीज केला.

यानंतर जेह अली खान आपल्या नॅसीसोबत नवीन कारमध्ये बसला आणि चक्कर मारायला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला सैफ आणि करीनाच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही लोक त्यांना यावरून ट्रोल करत आहेत. आतापर्यंत नवाबांकडे बीएमडब्ल्यू, मस्टान्ग, रेंज रोव्हर, लँड क्रुझर,लेक्सस 470 यांसारख्या आलिशान कार आहेत. यामध्ये आता आणखी एका मर्सिडीजचा समावेश झाला आहे.

Tags: Instagram PostKareena Kapoor-khanSaif ali khanTrending CoupleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group