Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

या अभिनेत्रीचे एब्स पाहून म्हणाल,’वाह…’ फोटो पहा

tdadmin by tdadmin
March 20, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । अभिनेत्री करीना कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईलसाठीही परिचित आहे. कोरोनाव्हायरसमुळे, अभिनेत्री आजकाल आइसोलेशन मध्ये आहे, परंतु अभिनेत्रीने आपले तंदुरुस्ती ठेवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. फिटनेसबाबत नेहमी जागरुक राहिलेल्या करीना कपूरने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता,जो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये अभिनेत्री आपले अ‍ॅब्स दाखवताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, तसेच लोक त्यावर बरीच कमेंट्स देखील देत आहेत.


View this post on Instagram

 

Her abs tho 😍💁🏻❤ – Kareena’s instagram story update!

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on Mar 19, 2020 at 4:12am PDT

 

या फोटोमध्ये करीना कपूर ब्लॅक टॉप आणि ब्लॅक टाईटमध्ये दिसत आहे. वर्कआउटनंतर शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीनाची तंदुरुस्ती आणि शैली पाहण्यासारखी आहे. हा फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, “ट्रेडमिलवर धावण्यास नकार देणे म्हणजे ट्रेनिंगला विरोध करणे आहे का ?.”करीना कपूर व्यतिरिक्त कतरिना कैफ, आलिया भट्ट, हिना खान आणि जॅकलिन फर्नांडिस सारख्या अनेक कलाकार घरातच वर्कआउट करत आहेत.

 


View this post on Instagram

 

Me… when someone tries to shake my hand these days! #StayHome #StaySafe #SocialDistancing

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 18, 2020 at 5:03am PDT

 

करीना कपूरने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर डेब्यू केला आहे. पण इंस्टाग्रामवर येताच करीनाचे लाखोमध्ये फॉलोअर्स तयार झाले. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, जो खूप व्हायरल झाला. त्याचबरोबर,सध्या ती “लालसिंग चड्ढा” या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करीना कपूर आमिर खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय ती नुकतीच अबीग्रेजी मीडियम या चित्रपटामध्ये सुद्धा दिसली होती, यात तिने इरफान खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

 

Tags: corona virusinstagramisolationkareena kapoorkareenakapoorphotos viralsocial mediaviral momentsViral Photoviral tweetViral Videoआइसोलेशनकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरससोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group