Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हिच खरी फॅशन आहे’; बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने केलं उर्फी जावेदचं कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi_Kareena
0
SHARES
475
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर स्वतः तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रचंड ओळखली जाते. तिचे अनेक चाहते तिच्या स्टाईलला आदर्श मानतात. असे असताना करीना मात्र उर्फी जावेदच्या फॅशनेबल अंदाजावर फिदा झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा डोक्याला हात लावला आहे. वयाच्या ४२ व्या जी अभिनेत्री तिच्या स्टाईलची आणि लूकसाठी ओळखली जाते तिने उर्फीचं कौतुक करावं हि उर्फीसाठी मोठी बाब असली तरी चाहत्यांसाठी निराशा ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

अलीकडेच अभिनेत्री करीना कपूरने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. यावेळी तिला उर्फी जावेदच्या फॅशनविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना करीना म्हणाली की, ‘कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे किंवा कोणती फॅशन करायची याचे पूर्णपणे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ज्या आत्मविश्वासाने उर्फी सर्वांसमोर येते त्याचे सर्वांनी कौतुक करायला हवे. मला असे वाटते की ती अतिशय शांत मुलगी आहे आणि अतिशय सुंदर दिसते.’

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

इतकेच नव्हे तर पुढे म्हणाली की, ‘सत्य तर हे आहे की उर्फी तिला हवं ते करत असते आणि हिच खरी फॅशन आहे. जेव्हा तुम्ही बिनधास्त असता तेव्हा अगदी सहज असे कपडे घालून सर्वांसमोर येता. मला तिचा आत्मविश्वास आवडतो. मी स्वत: एक अशी मुलगी आहे जिचा स्व:तवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी उर्फीच्या आत्मविश्वासाची तारीफ करते. तिला माझा सलाम.’ एकीकडे उर्फी वारंवार तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते आणि दुसरीकडे आता करिनाने तिच्या स्टाईलचे समर्थन केल्याने ती अधिकच खुश आहे. उर्फी नेहमीच तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. तिच्या या अंदाजामुळेच सोशल मीडियावर ती वारंवार चर्चेत असते.

Tags: Kareena Kapoor-khanUrfi JAvedviral postViral StatementViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group