Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

देशाच्या लोकसंख्येसाठी सैफने आधीच खूप योगदान दिलंय; प्रेग्नेंसीच्या चर्चांवर करीनाचं मजेशीर उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Kareena_Saif
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांना दोन मुलं आहेत. हे तर आपण सारेच जाणतो. पण गेल्या काही दिवसांपासून करीनच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. जो पाहून नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु केली होती. हि चर्चा गंभीर टोकाला जातेय पाहून करिनाने शेवटी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये करिनाने प्रेग्नेंसीच्या चर्चा थांबवल्या पण तीच उत्तर फारच मजेशीर होत.

करिनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करीत प्रेग्नेंसीच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तिने इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लिहिलंय कि, ‘पास्ता आणि वाईनमुळे पोट फुगलं होतं.. शांत राहा.. मी गरोदर नाही.. उफ्फ.. सैफ म्हणतोय त्याने आधीच लोकसंख्या वाढीसाठी खूप योगदान दिलंय. एंजॉय’. करीनाचे हि पोस्ट पाहून प्रेग्नेंसीच्या चर्चा तर थांबल्या. पण तिच्या मजेशीर अंदाजाने सगळ्यांचं मन जिंकलय. अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केलं. यानंतर २०१६ मध्ये तिने तैमुरला आणि २०२१ मध्ये जेहला जन्म दिला. सध्या त्यांच चौकटी कुटुंब फारच मजेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीना गेल्या काही दिवसांपासून पती सैफ अली खान आणि तैमुर, जेह या आपल्या दोन मुलांसोबत ड्रिम व्हेकेशन एन्जॉय करते आहे. हे कुटुंब युरोपमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. याचे काही फोटोसुद्धा तीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, सध्या करीना आमिर खान सोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित असून ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकावर आधारित आहे. तर सैफ आदिपुरुष आणि विक्रम वेधा या चित्रपटांमध्ये अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Insta StoryInstagram Postkareena kapoorSaif ali khanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group