Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कबीर खानच्या आगामी बायोपिक चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kartik Aryan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटामूळे प्रचंड चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाने अपेक्षेहून अधिक लोकांचे आणि समीक्षकांचे मन जिंकले. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिससुद्धा गाजवलं. खरतर कोव्हीड नंतर कार्तिकचा हा पहिला चित्रपट होता आणि तो यशस्वी झाला. यांनतर सगळ्यात महागड्या गाडीमुळे सुद्धा कार्तिकची चर्चा झाली. यानंतर आता लवकरच कार्तिकचा पहिला बायोपिक चित्रपट येतोय आणि तो हि एका स्पोर्ट्सही संबंधित आहे. यामुळे आपल्या निवडीसाठी त्याने दिग्दर्शक आणि निर्मात्याचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

दिग्दर्शक कबीर खानच्या पुढील चित्रपटात कार्तिक आर्यन हा पॅराप्लेजिक ऑलिम्पियनची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटात कार्तिक एका स्पोर्ट्समेनच्या भूमिकेत दिसणार असल्यामूळे त्या मेहनत घेण्याची गरज आहे. दरम्यान त्याने आपल्या निवडीबद्दल आनंद आणि आभार दोन्ही व्यक्त केली आहेत. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त करताना कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे माझ्यासाठी खूप खास आहेत. मी माझे आवडते चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत काम करणार आहे. शिवाय या रोमांचक प्रवासाबद्दल मी खूप उत्सुक आहे. हा एक बायोपिक चित्रपट असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या ऑलिम्पियनची बायोपिक बनवली जात आहे त्याची संमती घेतली असावी हे तर स्पष्टच आहे.एका वेगळ्या जॉनरच्या चित्रपटात कार्तिक आर्यन कसे काम करतो हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत.

Tags: Biopic MovieInstagram PostKabir KhanKarthik AryanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group