Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अरे ही तर म्हातारी आहे’; कश्मिरावर भारी पडला ‘मेकअप लाईव्ह’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 15, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kashmera shah
0
SHARES
6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने विश्वात अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतात. यांमध्ये अभिनेत्री कश्मिरा शाहचे नाव आवर्जून घेतले जास्त. वयाच्या या टप्प्यात ती तिच्या अभिनयापेक्षा हॉट लूकसाठी जास्त चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे तिच्या बोल्डनेसमुळे अनेकांचं काळीज खलास होत असत. पण यावेळी तिच्या ब्युटीनेच तीला ट्रोलर्सच्या स्वाधीन केले आह. ज्या लूकने ती चाहत्यांना घायाळ करत होती तो फक्त मेकअप लूक होता हे सगळ्यांसमोर आला आहे. ज्यामुळे ती सोशल मिडीयावर ट्रोल होते आहे.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

अनेक महिला सेलिब्रिटी आपले वय लपविण्यासाठी चेहऱ्यावर अंकी त्वचेवर खूप मेकअपचा वापर करतात. ज्यामुळे त्यांचा सुरकुतलेला चेहरा किंवा त्यांची अनग्लोइंग स्किन अचानक उजळू लागते आणि साहजिक यामुळे लाइमलाईटमध्ये त्या झळकतात. कश्मिरादेखील तिच्या अशाच सौंदर्यासाठी आणि परखड स्वभावाची ओळखली जाते.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

शिवाय मेंटेन फिगरसाठीही कश्मिरा अनेकदा वाहवाह मिळते. पण नुकताच सोशल मीडियावर तिने विना मेकअप लूकमधील लाईव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडिओमध्ये ती मेकअप करत होती. आपलं मेकअप रुटीन चाहत्यांसह शेअर करणं ट्रोलिंगच कारण होईल असं नक्कीच तिला वाटलं नसेल. पण असं झालंय.

कश्मिरा शाहचा नो मेकअप लूक पाहून तर तिच्या चाहत्यांनीही तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यावर अनेकांनी कमेंट करीत तिच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, वाह मॅडम तुम्ही तर एव्हढ्या म्हाताऱ्या निघालात.

तर अन्य एकाने तर गाड्यांसह तुलना करीत कमेंटमध्ये लिहिले आहे कि, ‘अल्टो गाडी ऑडीमध्ये परिवर्तित होण्याच्या प्रयत्नात’. याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, घाबरवलंस.. असं कृष्णा बघेल तर तोही घाबरेल.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कृष्णा कश्मिराच्या पतीचे नाव आहे. जो कॉमेडियन आहे. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, मेकअपशिवाय चंकी पांडे वाटतेयस. तर कुणी म्हणालाय कि, मेकअपशिवाय तू नाला साफ करणारी वाटतेयस.

Tags: Bollywood ActressInstagram PostKashmera ShahSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group