Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉसच्या मंचावर कॅटरिनाच्या तालावर थिरकला सलमान; नेटकरी म्हणाले, ‘वाह भाईजान’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
159
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडे बॉलिवूडचा दबंग भाईजान अर्थात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे तो होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या विकेंड वारसाठी तो उपस्थित राहू शकला नाही. यावेळी त्याची जागा करण जोहरने चालवली. पण आता तब्बल २ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांना सलमान भेटायला आलाच. बिग बॉसच्या शुक्रवार का वारमध्ये सलमान पुन्हा बीबीच्या मंचावर दिसला आणि प्रेक्षक आनंदी झाले. यावेळी प्रेक्षकांना आणखी आनंदी होण्याची संधी मिळाली आहे ती कॅटरिनामूळे. कारण आजच्या भागात सलमान सोबत कॅटरिनादेखील दिसणार आहे.

Bhootni Kay on Bigg Boss 16 uff🔥#phonebhoot #katrinakaif pic.twitter.com/i8aEo2iSKl

— PhoneBhoot 4th November☎️👻 (@MsHarleenSahani) October 27, 2022

डेंग्यूतून बरा होऊन सलमान खान पुन्हा बिग बाॅसच्या मंचावर परतला आहे. या विकेंडच्या वारला सलमान खानने सुंबुल, अंकित, प्रियंका आणि गाैतमचा जोरदार क्लास घेतला. यावेळी सुंबुलवर तर सलमानचा पारा भलताच चढला होता. सुंबुलने वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सलमान भडकला. पण चिडलेला सलमान बिग बाॅसच्या मंचावर अवतरलेल्या कॅटरिनासोबत चिल करताना एकदम कुल होता. त्याच काय झालं, कॅटरिना तिच्या ‘फोन भूत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये आली होती. यावेळी तिने स्वतःच्या तालावर सलमानला नाचवले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बाॅसच्या मंचावर सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची धमाल मस्ती सगळ्यांनाच आवडली. त्यांचा टिप टिप बरसा पानी या गाण्यावरील डान्स तर सोशल निकडीआयवर तुफान व्हायरल झाला. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांना बिग बाॅसच्या मंचावर एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप आनंदी झाले. कॅटरिनाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे आमने सामने आले. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात कोणताही वेगळा भाव नव्हता. यश्वीय ही जोडी ‘टायगर 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Bigg Boss 16Colors TVkatrina kaifPhone BhootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group