Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Kttaina Kaif : लग्नाच्या 8 महिन्यांनतर कतरिना-विकी देणार गुड न्यूज? स्वतःच पोस्ट शेअर करत म्हणाली…(Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
September 16, 2022
in Uncategorized
Katrina Kaif
0
SHARES
7.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) अन् विकि कौशल (Vick Kaushal) यांची जोडी बाॅलिवुडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे. डिसेंबर 2021 साली या दोघांनी लग्न करुन अनेकांना सरप्राईझ दिलं होतं. आता लग्नाच्या 8 महिण्यांनंतर कतरिना-विकी गुड न्युज देणार असल्याची माहिती आहे. कतरिना नुकतंच एक रिल शेअर करुन याबाबत एक सुचक विधान केलेय.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनानं एक रिल शेअर केलं आहे. यावेळी कॅप्शनमध्ये ‘Something special comming soon’ असं कॅप्शन लिहून कतरिनानं चाहत्यांना कोड्यातच टाकलं आहे. कतरिना प्रग्नंसिुबाबत तर काही स्पेशल न्युज देणार नाही ना असं अनेकांना वाटत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही मेडिकल रिपोर्ट आलेला नसून या केवळ चर्च आहेत. (Is Katrina Kaif Pregnant)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना (Katrina Kaif) अन् विकी कौशल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. दोघांनी लग्न केल्यानंतर त्यांनी अनेकदा टिव्ही शाॅ मध्ये आपल्या लव्ह स्टोरी बद्दल भरभरुन सांगितलं. त्यानंतर चाहते आता त्यांच्या प्रेग्नंसीबद्दल खूप उत्सुक आहेत. लवकरच कतरिना गुड न्युज देईल असे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान, कतरिना कैफ सध्या तिच्या फोन बुध या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच ती आगामी जी ले जरा या चित्रपटात आलीया भट्ट अन् फरहान अख्तरसोबत पहायला मिळणार आहे. विकीसुद्धा सध्या मेघना गुलजारच्या ‘साम बहादूर’ आणि विजय कृष्ण आचार्यच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटांत दिसणार आहे. Katrina Kaif

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Tags: Is Katrina Kaif Pregnantkatrina kaifPregnancy NewsVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group