Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘उडे जब जब जुल्फें तेरी’; कॅटरिनाच नवं कातिलाना फोटोशूट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 1, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Katrina Kaif
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटींसाठी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया. यामुळे विविध सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. एकही दिवस न सोडता नियमित पोस्ट करणारे हे सेलिब्रिटी भले इंडस्ट्रीमध्ये पॉझ घेतील आणि काही काळ आराम करतील. पण आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर खूप दिवसांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ कौशलचे कातिलाना फोटोशूट व्हायरल होत आहे. बर्थडेनंतर कॅटरिनाचे थेट हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या लग्नापासूनच प्रचंड चर्चेत आहे. याआधी तिचा बोल्डनेस आणि तिची स्माईल तिच्या प्रसिद्धीचे कारण होते. पण लग्नानंतर ती मिसेस कौशल झाली आणखीच चर्चेत आली. यानंतर तिच्या लग्नाचे फोटो, हळदीचे फोटो सोशल मीडियावर कहर करताना दिसले. पुढे पती विकी कौशलसोबतचेही अनेक फोटो तिचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण गेल्या काही काळात तिने सिने इंडस्ट्रीसोबत किंवा झगमगाटीपासून फार काही नाते ठेवले नाही. यानंतर तिचे बर्थडे पिक्स प्रचंड व्हायरल झाले आणि आता एक नवं फोटो शूट.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या फोटोशूटमध्ये कॅटरिना ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप ड्रेसमध्ये दिसते आहे. तिचे मोकळे केस आणि चेहऱ्यावरील स्माईल कित्येकांच्या मनाचा ठाव घेत असतील याचा काहीही नेम नाही. खूप दिवसांनंतर कॅटरिनाने हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं हे फोटोशूट चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘थोडेसे पोझिंग आणि आवश्यक हेअर फ्लिक’. तिच्या चेहऱ्यावर येणारे आणि वाऱ्यामुळे हवेत उडणारे केस तिच्या सौंदर्यात आणखीच भर पाडत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी प्रेमपूर्वक कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, लवकरच कॅटरिना फोन भूत या सिनेमातून अतरंगी भुताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात ती ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Tags: Bollywood CelebrityHot PhotoshootInstagram Postkatrina kaifViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group