Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

KBC 14: मुलगा अभिषेकने असं काय केलं कि अमिताभ बच्चन ढसाढसा रडले: पत्नी जयाला मिठीत घेत झाले भावुक.. (Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
October 6, 2022
in TV Show, Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KBC 14
0
SHARES
216
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बिग बी (KBC 14) म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन ढसाढसा रडताना दिसत आहेत. मुलगा अभिषेकने असं काय केलं कि अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी आलं असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो आहे. यावेळी दुसऱ्या एका व्हिडिओत अमिताभ पत्नी जयाला मिठीत घेत भावूक झाल्याचे दिसत आहेत.

बॉलिवूडचा शहेनशहा अशी ओळख असलेले अमिताभ सध्या KBC 14 हा रिअॅलिटी गेम शो होस्ट करत आहेत. बिग बींच्या वाढदिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला शोच्या सेटवर काहीतरी खास घडणार आहे. याबाबत चा एक प्रमो व्हिडीओ सोनी टीव्हीने प्रसारित केलाय. यामध्ये अमिताभ भावुक झाल्याचे दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

या दिवशी केवळ त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनच नाही तर पत्नी जया बच्चन देखील शोमध्ये दिसणार आहे. संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे सेटवर (KBC 14) बिग बींचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार आहेत. सोनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर या शोशी संबंधित एक प्रोमो पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

यामध्ये बघायला मिळतं की, बिग बी आपल्या पत्नीला बघून आधी धक्का बसतात आणि तिचे अश्रू बाहेर पडतात. यानंतर जयाने आपल्या पतीशी संबंधित असे एक रहस्य उघड केले, जे ऐकून बिग बी रडू लागतात. आता ते रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी 11 ऑक्टोबरला KBC 14 पाहावा लागेल.

 

Tags: Abhishek BachchanAmitabh BachhanJaya BachchankbcKBC 14
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group