Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘काली मातेला देशी दारू..’; केतकी चितळेला हिंदू देवतांबाबत केलेली ‘ती’ कमेंट भोवणार..?

ketaki chitale past

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 3, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ketaki Chitale
0
SHARES
169
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असे अनेक सेलिब्रिटी असतील जे बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण काही सेलिब्रिटी असे आहेत जे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे मराठी अभिनेत्री केतकी चितळे. राजकीय मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील मुद्दा. त्यावर केतकी बोलताना दिसतेच. पण यावेळी थेट देव- देवतांबाबत ती असं काही बोलून गेली आहे कि यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो. केतकीने ३१ डिसेंबरच्या दिवशी शेअर केलेल्या व्हिडिओवर एका कमेंटला रिप्लाय देताना असं काही बोलून गेली आहे कि त्याचा परिणाम फार गंभीर होऊ शकतो.

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ३१ डिसेंबरच्या रात्री एक व्हिडीओ पोस्ट केली होती. या व्हिडिओमध्ये तिच्या हातामध्ये दारूचा ग्लास दिसत आहे. तसेच हातावरील टॅटू दाखवून ती बोलतेय कि, ‘माफ करा पण विसरू नका’. हा टॅटू म्हणजे तिला अटक झालेली असतानाचा कैदी नंबर आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अनेक कमेंट करीत तिला काही प्रश्न विचारले. तर काहींनी टीका केल्या. यातील एका टीका करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देत असताना केतकीने एक वादग्रस्त कमेंट केली आहे. ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ज्यामुळे अनेक युजर्स तिला ट्रोल करू लागले आहेत.

एका युझरने केतकी चितळेच्या या व्हिडीओवर कमेंट केली होती की, ‘तुम्ही दारू पीत आहात आणि स्वतःला सनातनी म्हणवता. ही सनातनी संस्कृती आहे का? असो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!’ यावर प्रतिक्रिया देताना केतकी चितळेने लिहिले आहे कि, १) सोमरस जे देवतांचे पेय होते ते वाइन आहे.. वाइन दारू अंतर्गत येते. २) काली मातेला देशी दारूचा प्रसाद दाखवला जातो. तसेच काही शिवमंदिरांमध्ये दारू हा नैवेद्य आहे. ३) मला ट्रोल करण्याआधी सनातन धर्म काय आहे हे जाणून घ्या. देशद्रोही आणि सनातन विरुद्ध हिंदू नेहमीच मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात.’ केतकीने दिलेल्या उत्तराचे काहींनी समर्थन केले असले तरी अनेक युजर्सने यावर संताप दर्शवला आहे. मात्र हे खरे आहे कि, तिची हि कमेंट नव्या वादाची सुरुवात व्हायला फार वेळ लागणार नाही’.

Tags: Controversial StatementInstagram PostKetaki Chitaleviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group