Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता खुपणार नाही तर टोचणार! पुन्हा एकदा गुप्ते धारदार प्रश्न विचारणार; ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 11, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Khupte Tithe Gupte
0
SHARES
61
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात असे अनेक कार्यक्रम आहेत जे रोज प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. यामध्ये मालिका तसेच रिऍलिटी शोजचा समावेश आहे. खूप वर्षांपूर्वी अवधूत गुप्तेचा एक टॉक शो येत होता. ज्यामध्ये अवधूत दिग्गज मंडळींना प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. त्याचा हा शो चांगलाच गाजला होता. ज्याचं नाव ‘खुपते तिथे गुप्ते’. अवधूत गुप्ते हा संगीत विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक आहे. केवळ गायकच नाही तर संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनदेखील त्याची ओळख आहे. शिवाय परखड बोलणे हा त्याचा स्वभाव आणि म्हणूनच हा टॉक शो प्रसिद्ध आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तब्बल १० वर्ष होऊन गेली पण अजूनही हा शो प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याचे कारण मनोरंजन. आता हाच शो एका नव्या ढंगात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवर येत्या ४ जून २०२३ पासून हा कार्यक्रम तुफान मनोरंजन, मिश्किल चर्चा आणि जबरदस्त टोलेबाजी घेऊन येतो आहे. आता पुन्हा एकदा दिग्गज मंडळींना अवधूत प्रश्न विचारून खुपणार आहे. आता ‘खुपते तिथे गुप्ते’ परत येणार म्हणजे पुन्हा सगळ्यांची सगळी गुपितं उलगडणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या कार्यक्रमाच्या नावातच याची रूपरेषा आहे. अवधूत गुप्ते प्रत्येक खुपणारी गोष्ट बेमालूमपणे समोर आणणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ उभा कार्यक्रमाची हीच तर खासियत आहे. जे सगळ्यांना माहित नसतं ते माहित होतं. आता तुमचे सिक्रेट उघडले तर तुम्हाला समोरची व्यक्ती खुपणारचं ना! मुख्य म्हणजे यंदाचे हे पर्व सर्वार्थाने वेगळे आहे. यावेळी शोमध्ये एक खास ‘खुर्ची’ असणार आहे. या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार त्यांना अवधूत गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहे कि त्यांना ते नुसते खुपणार नाहीत तर टोचणार आहेत.

Tags: Avadhoot GupteInstagram PostKhupte Tithe GupteTV ShowViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group