Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई कुठे काय करते’ मालिकेची नवी इनिंग; दोन बायकांनंतर अनिरुद्धच्या आयुष्यात आता ‘ती’ची एंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 14, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
951
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जात होती. आता होती म्हणण्याचे कारण असे कि गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या कथानकात येणारे बदल प्रेक्षकांच्या डोक्यावरून जात आहेत. त्यामुळे मालिकेच्या कथानकाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. मालिकेतील अनिरुद्ध या पात्राची पहिली पत्नी अरुंधती तिच्या नव्या संसारात रुळली आहे. तर त्याची आत्ताची दुसरी पत्नी संजनासोबत त्याचे रोज वाद होत आहेत. अशातच आता ‘ती’ची एंट्री झाल्याने प्रेक्षक वैतागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. पण हे सगळे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील याची काही शाश्वती नाही. अरुंधती आणि आशुतोष त्यांचा नवा संसार फुलवत असताना दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध यांचा संसार तुटण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. अशातच आता ईशाच्या साखरपुड्यादरम्यान आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झाली आहे. वीणा आशुतोषची आत्येबहीण आहे आणि ही भूमिका अभिनेत्री खुशबू तावडे साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

व्हायरल प्रोमोमध्ये अनिरुद्ध वीणाला सर्वांसमोर आणत म्हणतो कि, ‘मला एक मोठं सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे.. मीट वीणा… माझी नवी बिजनेस पार्टनर. म्हणजेच आशुतोष केळकरची बहीण..’. यावेळी अरुंधती आशुतोषला म्हणते कि, ‘माझं मन मला सांगतंय.. अनिरुद्ध वीणाचा वापर करून आपल्या घरात नवीन वादळ आणू पाहतायत’. हा प्रोमो इतका व्हायरल झाला आहे कि बस्स. यावर कमेंट करताना नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हि मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर मालिकेचा लेखक, कलाकार आणि निर्माते ट्रोल झाले आहेत.

Tags: Aai Kuthe Kay KartePromo Videostar pravahtv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group