Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पॅन्ट घालायला विसरलीस का..?; ‘जुग जुग जियो’च्या सक्सेस पार्टीतील ड्रेसिंगमुळे कियारा ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiara Advani
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सुंदर, हटके आणि इतरांपेक्षा वेगळं दिसायच्या नादात अनेकदा सेलिब्रिटी कहर फॅशन करतात. काहींच्या फॅशनबद्दल काय बोलू यार..? असा प्रश्न पडतो तर काहींची फॅशन इथे बोलायलाच नको अशी परिस्थिती आणते. असच काहीस झालंय अभिनेत्री कियारा अडवाणीच्या बाबतीत.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

वरून धवन, नितु कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीने अलीकडेच ‘जुग जुग जियो’ चित्रपट केला. जो फारसा चालला नाही पण त्याची सक्सेस पार्टी एकदम जोरात झाली. पण या पार्टीदरम्यान परिधान केलेल्या ड्रेसमुळे मात्र कियारा चांगलीच ट्रोल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या सोशल मीडियावर ‘जाग जाग जीओ’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये चित्रपटाची पूर्ण टीम दिसते आहे. ज्यात अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली कियारासुद्धा आपल्या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. भूल भुलैया 2 नंतर टिपूच्या जुग जुग जिओ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद उत्तम आहे. दरम्यान या सक्सेस पार्टीत सहभागी सर्वच कलाकार एकदम हटके आणि भारी लूकमध्ये दिसत होते. पण कियाराने परिधान केलेला कोट ड्रेस पाहून तिने लोअर घातलेच नाहीत का काय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हि पार्टी चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरी आयोजित केली होती. त्यामुळे या पार्टीत चित्रपटाशी संबंधित सर्वच कलाकार हजर होते. दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कियारा अडवाणी पार्टीला हजेरी लावताना ऑफ ग्रीन कलरच्या शॉर्ट कोट ड्रेस मध्ये दिसली. हे पाहून सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल केले आहे. युझर्स म्हणाले कि, ती ड्रेसखाली पॅंट घालायला विसरली. यामुळे अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. या व्हायरल फोटोंवर एका युजरने कमेंट केली आहे कि, अरे दीदी पँट तर घाल. तर आणखी एकाने लिहिले कि, दीदी तू पॅन्ट घरी विसरवीस का? अशाप्रकारे अनेक युजर्सने कियाराच्या ड्रेसवरून तिला ट्रोल केले आहे.

Tags: Bollywood Actresskiara advaniSocial Media TrollingViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group