Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

.. तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन..; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कधी काळी लोकप्रिय असणारी मराठी मालिका मुलगी झाली हो आज प्राईम टाईमपासून कोस दूर आहे. पण त्याच मालिकेतून बाहेर केलेले किरण माने अर्थात मालिकेतील विलास आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेपेक्षा अधिक प्रेम या पात्रातून अभिनेता किरण माने यांनी मिळवले आहे आणि याचा प्रत्यय त्यांना वारंवार आला आहे. याहीवेळी एका कार्क्रमासाठी हेरवाड येथे मानेंची स्वारी गेली होती. दरम्यान त्यांना पहायला अनेक लोक रस्त्याच्या कडेला उभे राहिल्याचे दिसून आले. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे चाहते त्यांच्या भेटीला आले होते. दरम्यान काही महिला चाहत्यांनी मालिकेशी संबंधित प्रकरणावरील आपला संताप मानेंसमोर व्यक्त केला. त्यांचे हे प्रेम पाहून माने अगदीच भारावून गेले.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेले माने सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केली आहे आणि यासोबत त्यांनी कॅप्शनही लिहिले आहे. यात किरण माने यांनी लिहिले कि, महाराष्ट्रभर जाईल तिकडं लै लै लै प्रेम मिळतंय मला. भारावून गेलोय. हेरवाडला एक भगिनी आली आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाली,”तुमी लै आवडता आमाला.. तुमी नाय तर शिरेल बगायची बंद केली आमी. लै जीव तुटला आमचा तुमच्यासाठी. तुमाला वाईटसाईट बोलनार्‍या समोर आल्या तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन मी.” मी हसलो. म्हन्लो,”उलट आभार मानूया त्यांचे ताई. त्यामुळं मला कळलं तुम्ही किती अफाट प्रेम करता माझ्यावर. माफ करा त्यांना.”

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

पुढे लिहिले आहे कि…काल माणगांवच्या ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’च्या कार्यक्रमाआधी, आम्हा सर्वांना त्या ठिकाणाला भेट द्यायची उत्सुकता होती, जिथं डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी ‘माणगांव परीषद’ घेतली होती ! तिथं गेलो, तेवढ्यात मी आल्याची बातमी आंबेडकर भवनाच्या आसपासच्या घरांत पसरली. मला बघायला लोक घराबाहेर येऊन उभे राहीले…मनात आलं, तुमच्यासाठी व्हिडीओ काढावा ! बघा… या व्हिडिओत किरण मानेंच्या भेटीला आलेले त्यांचे चाहते आणि एक फोटो क्लिक करण्यासाठी त्यांची चालू धडपड दिसून येतेय.

Tags: Instagram PostKiran ManeMulgi Zali Ho FameViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group