Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ड्रामाक्वीन राखी सावंतसोबतच्या नात्याबाबत किरण माने म्हणाले, ‘आम्ही फक्त कॉन्टेन्टसाठी..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran_Rakhi
0
SHARES
115
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून बाहेर पडल्यानंतर किरण माने यांची हवा एकदम जोरदार वाहताना दिसते आहे. या कार्यक्रमातून माने संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. या बिग बॉसच्या घरात किरण माने यांनी खूप मित्र जमवले. यांपैकी एक त्यांची खास मैत्रीण म्हणजे राखी सावंत. बिग बॉसच्या घरात ड्रामाक्वीन राखी सावंत आणि सातारचा बच्चन किरण माने यांची चांगली गट्टी जमल्याचे आतापण पाहिले. दोघेही या घरात एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसायचे. अनेकदा फ्लर्टसुद्धा करायचे. दरम्यान त्यांच्या मैत्रीविषयी बरंच काही बोललं गेलं. अलीकडेच कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२३’च्या निमित्ताने किरण आणि राखी यांची पुन्हा भेट झाली. यावेळी दोघांनीही आपल्या मैत्रीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. किरण माने यांनी हा व्हिडीओ शेअर करताना काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी राखीसोबत असलेल्या नात्याविषयी भाष्य करणारी हि पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि. ‘कलर्स मराठी ॲवाॅर्डस् सोहळ्यात राखी भेटली. ‘बिगबाॅस’मध्ये झालेली माझी एक निखळ मैत्री ! शो मध्ये आम्ही दोघांनी फूल्ल धम्माल केली. पण आमची जोडी, आमचं मजेशीर फ्लर्टिंग, हे सगळं बाहेर प्रचंड पाॅप्यूलर झालंय, हे आमच्या गांवीही नव्हतं. बाहेर आल्यावर शेवटचे दहा बारा एपिसोड पाहून चकितच झालो… पण आमची मैत्री खरीखुरी होती. फक्त काॅन्टेन्टसाठी नव्हती. याचा भक्कम पुरावा म्हणजे, ९ लाख रूपये असलेली बॅग तिच्याऐवजी मी घ्यावी यासाठी तिनं कळकळीनं, परोपरीनं प्रयत्न केले’.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

पुढे लिहिलंय, ‘मला ते पैसे मिळावेत अशी तिची लै लै लै इच्छा होती. बॅग घेऊन बाहेर आल्यावरही ती तेजस्विनीला म्हणाली की हे पैसे किरणला मिळायला हवे होते. अर्थात मी ती बॅग घेणार नव्हतो कारण मला सपोर्ट करणार्‍या, माझ्यासाठी व्होटिंग करणार्‍या माझ्या चाहत्यांचा मला अपमान करायचा नव्हता. पण राखीने माझ्यासाठी स्वत:च्या ९ लाख रूपयांचा त्याग करायची तयारी दाखवली होती, हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. सोपं नसतं हे गड्याहो ! मला बिगबाॅसनं खूप काही दिलं, त्याचबरोबर ही मोठ्या मनाची नितळ मैत्रीणही दिली…लब्यू राखी!’

Tags: Bigg Boss Marathi 4 FameInstagram PostKiran Manerakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group